ठाणे महानगरपालिकेत विविध रिक्त पदांची नवीन भरती.
पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.
Thane Mahanagarpalika Recruitment 2023
The recruitment is online or offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.
नौकरीची माहिती (Job Information)
पद संख्या (Total Post) :
- 28 पदे
पदांची नावे (Post Name) :
- पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी 19 पदे
- औषध निर्माता 08 पदे
- क्ष-किरण तंत्रज्ञ 01 पद
- Full Time Medical Officer
- drug manufacturer
- X-ray technician
शिक्षण (Qualification) :
- पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी : MBBS Preference To Clinical Experience In Gov. And/ Or Private Sector & MCI Registration अनुभव असल्यास प्राधान्य.
- औषध निर्माता : D–PHARMA / B PHARMA Preference To Clinical Experience In Gov. And/ Or Private Sector & Maharashtra pharmacy council अनुभव असल्यास प्राधान्य.
- क्ष-किरण तंत्रज्ञ : 10+2 WITH DIPLOMA IN RADIOLOGY OR X–RAY (RELEVANT APPROVED UNIVERSITY BY UGC)
टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा
पगार (Salary) :
- पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी : Rs. 60,000/- per month
- औषध निर्माता : Rs. 19,584/- per month
- क्ष-किरण तंत्रज्ञ : Rs. 17,000/- per month
वयाची अट (Age Limit) :
- पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे
- औषध निर्माता आणि क्ष-किरण तंत्रज्ञ – 65 वर्षे
नोकरी ठिकाण (Job Location) :
- ठाणे
फी (Fee) :
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता – रु. 150/-
- राखीव प्रवर्गातील उमेद्वार्ण्कारिता – रु. 100/-
अर्ज कसा करावा (How To Apply) :
- ऑनलाईन/ ऑफलाईन
अर्ज प्रत पाठविण्याचा पत्ता (Address to send application copy) :
- ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपखाडी, ठाणे (प)– 400602
अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date of Application) :
- 27 जुन 2023
अधिकृत वेबसाइट (Official Website) :
ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट (Official website to apply online) :
महत्वाचे मुद्दे (Important Notes)
- वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- वरील पदांकारिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2023 ही आहे. जर तारीख बदलत असेल तर अधिकृत वेबसाईट बघावी.
- या भरती ला अर्ज करण्यासाठी फी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता – रु. 150/-
राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता – रु. 100/- इतकी आहे. - अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.
जाहिरात पहा (Information) : PDF
अशाच भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आपलीजॉब्स व्हाट्सअँप वर क्लिक करून तुम्ही आमचा group जॉईन करू शकता.महाष्ट्रातील सर्व जॉब्स च्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करून वेळेवर निघालेल्या भरती,आणि जॉब्स च्या अपडेट्स पाहू शकता.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी आणि खाजगी नोकरीची अधिसूचना पाहू शकता कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज maharashtratilbharti.com ला भेट द्या.
🙏🏻For more Jobs related Update You can join our WhatsApp and Telegram group by clicking given image ⛔