भारत इलेक्ट्रॉनिक्स (BEL) पुणे अंतर्गत विविध पदांची भरती!!! | BEL Pune Recruitment 2023

भारत इलेक्ट्रॉनिक्स (BEL) पुणे अंतर्गत विविध पदांची भरती.
पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.

BEL Pune Recruitment 2023
The Recruitment is online or offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.

भारत इलेक्ट्रॉनिक्स (BEL) पुणे अंतर्गत विविध पदांची भरती!!! | BEL Pune Recruitment 2023

नौकरीची माहिती (Job Information)

पद संख्या (Total Post) :

 • 11 पदे

पदांची नावे (Post Name) :

 • अभियांत्रिकी सहाय्यक 04 पदे
 • तंत्रज्ञ 06 पदे
 • प्रशिक्षणार्थी अधिकारी- I 01 पद

 • Engineering Asst
 • technician
 • Trainee Officer- I

शिक्षण (Qualification) :

अभियांत्रिकी सहाय्यक :

 • Diploma in Engineering of a recognised institution of at least 3 years duration in the relevant subject

तंत्रज्ञ :

 • SSLC+ITI+ One year apprenticeship, National Apprenticeship Certificate in the relevant Trade.

प्रशिक्षणार्थी अधिकारी- I :

 • MBA Finance/CA/CMA from recognized University / Institution/Institute Minimum percentage of marks qualifying examination

टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा (READ PDF)

पगार (Salary) :

अभियांत्रिकी सहाय्यक :

 • Grade: WG-VII / CP-VI Pay Sale: Rs.24,500- 3% – Rs.90,000/- + admissible allowances CTC : Rs.6.78 Lakhs (approx.)

तंत्रज्ञ :

 • Grade: WG-IV / CP-V Pay Sale: Rs.21,500/- 3% – Rs.82,000/- + admissible allowances CTC : Rs.6.02 Lakhs (approx.)

प्रशिक्षणार्थी अधिकारी- I :

 • 1st Year – I Rs. 30,000 /- PM
 • 2nd Year – II Rs. 35,000/- PM
 • 3rd Year – III Rs. 40,000/- PM

वयाची अट (Age Limit) :

 • 28 वर्षे

नोकरी ठिकाण (Job Location) :

 • पुणे

फी (Fee) :

 • नाही

अर्ज कसा करावा (How To Apply) :

 • ऑनलाईन

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date of Application) :

 • 19 आणि 25 ऑगस्ट 2023 (पदांनुसार )

अधिकृत वेबसाइट (Official Website) :

👉 Click Here/ पाहा

ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट (Official website to apply online) :

👉Click Here/ पाहा

How To Apply For BEL Pune Jobs 2023 | BEL Bharti 2023

 • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • वरील पदांकारिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 आणि 25 ऑगस्ट 2023 (पदांनुसार ) ही आहे. जर तारीख बदलत असेल तर अधिकृत वेबसाईट बघावी.
 • या भरती ला अर्ज करण्यासाठी फी लागणार नाही.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.

जाहिरात पहा (Information) :

PDF जाहिरात I

PDF जाहिरात II

अशाच भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आपलीजॉब्स व्हाट्सअँप वर क्लिक करून तुम्ही आमचा group जॉईन करू शकता.महाष्ट्रातील सर्व जॉब्स च्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करून वेळेवर निघालेल्या भरती,आणि जॉब्स च्या अपडेट्स पाहू शकता.

येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी आणि खाजगी नोकरीची अधिसूचना पाहू शकता कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज maharashtratilbharti.com ला भेट द्या.

🙏🏻For more Jobs related Update You can join our WhatsApp and Telegram group by clicking given image ⛔

निष्कर्ष (Conclusion) :

महिला व बाल विकास विभाग, पुणे अंतर्गत विविध पदांची नवीन भरती!!! | WCD Pune Recruitment 2023.  या भरती मध्ये आम्ही पूर्ण सविस्तर माहिती दिली आहे जसं कि कोणत्या पदांची भरती आहे, वय, शिक्षण, ऑनलाईन आहे या ऑफलाईन आहे,भरती ला काय फी आहे कि नाही, त्या भरती अंतिम तारीख, इत्यादी.महिला व बाल विकास विभाग, पुणे अंतर्गत विविध पदांची नवीन भरती!!! | WCD Pune Recruitment 2023

महिला व बाल विकास विभाग, पुणे अंतर्गत विविध पदांची नवीन भरती.
पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.

WCD Pune Recruitment 2023
The Recruitment is online or offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.

नौकरीची माहिती ( Job Information )

पद संख्या (Total Post) :

 • 26 पदे

पदांची नावे (Post Name) :

 • हेल्पलाइन व्यवस्थापक 01 पद
 • कॉल ऑपरेटर 18 पदे
 • आयटी पर्यवेक्षक 01 पद
 • बहुउद्देशीय 03 पदे
 • सुरक्षा रक्षक 03 पदे

 • Helpline Manager
 • Call operator
 • IT Supervisor
 • Multipurpose
 • security guard

शिक्षण (Qualification) :

 • हेल्पलाइन व्यवस्थापक :

Any women having a Masters in Law Social Work Sociology/Social Science/Psychology with at least 5 years experience of working on women related relevant domains in an administrative set-up with a Government or Non-Government project/programme and preferably with at least 1-year experience of counselling either within or outside the same set-up. She should be preferably a resident of the local com- munity so that local human resource and expertise is utilized for effective functioning of the centre.

 • कॉल ऑपरेटर :

Can be outsourced to any women having good communication skills in Hindi, English and / or regional languages and having requisite qualifications and experience of working on telecom / web based relevant systems.

 • आयटी पर्यवेक्षक :

The IT services could be outsourced to any person who is a graduate with at least diploma in computers/ IT etc with a minimum of 3 years experience in data management, process documentation and web- based reporting formats, video conferencing at state or district level with government or Non- Governmental/ IT- based organizations 0 The multi-purpose activity could be outsourced to any person who is literate with knowledge / experience of working in the relevant domain

 • बहुउद्देशीय :

The multi-purpose activity could be outsourced to any person who is literate with knowledge / experience of working in the relevant domain

 • सुरक्षा रक्षक :

The services could be outsourced to any person hav- ing at least 2 years experience of working as security personnel in a government or reputed organization at the district/ state level. He/she should preferably be retired military / para-military personnel

टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा (READ PDF)

पगार (Salary) :

 • हेल्पलाइन व्यवस्थापक 48000/-
 • कॉल ऑपरेटर 22450/-
 • आयटी पर्यवेक्षक 26900/-
 • बहुउद्देशीय 16000/-
 • सुरक्षा रक्षक 16000/-

वयाची अट (Age Limit) :

 • 35 पेक्षा कमी व 65 पेक्षा जास्त नसावे.

नोकरी ठिकाण (Job Location) :

 • पुणे

फी (Fee) :

 • नाही

अर्ज कसा करावा (How To Apply) :

 • ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application) :

 • जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्यावर

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date of Application) :

 • 25 ऑगस्ट 2023

अधिकृत वेबसाइट (Official Website) :

👉 Click Here/ पाहा

How To Apply For Department of Women and Child Development Pune Bharti 2023

 • वरील पदांकारिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • वरील पदांकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
 • वरील पदांकरीता अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट 2023 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेण्यात येणार आहे.
 • या भरती ला अर्ज करण्यासाठी फी लागणार नाही.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.

जाहिरात पहा (Information) : PDF

अशाच भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आपलीजॉब्स व्हाट्सअँप वर क्लिक करून तुम्ही आमचा group जॉईन करू शकता.महाष्ट्रातील सर्व जॉब्स च्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करून वेळेवर निघालेल्या भरती,आणि जॉब्स च्या अपडेट्स पाहू शकता.

येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी आणि खाजगी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज maharashtratilbharti.com ला भेट द्या.

🙏🏻For more Jobs related Update You can join our WhatsApp and Telegram group by clicking given image⛔

निष्कर्ष (Conclusion) :

महिला व बाल विकास विभाग, पुणे अंतर्गत विविध पदांची नवीन भरती!!! | WCD Pune Recruitment 2023.  या भरती मध्ये आम्ही पूर्ण सविस्तर माहिती दिली आहे जसं कि कोणत्या पदांची भरती आहे, वय, शिक्षण, ऑनलाईन आहे या ऑफलाईन आहे,भरती ला काय फी आहे कि नाही, त्या भरती अंतिम तारीख, इत्यादी.

या पोस्ट मध्ये आम्ही सगळी भरती बद्दल माहिती दिली आहे. तुम्ही तुमच्या मित्राला share करा ज्यांना job ची गरज असेल.