पणजी शहर महानगरपालिका येथे “वाहन चालक” पदाच्या नवीन जागे साठी भरती प्रक्रिया सुरु. CCP Goa Bharti 2023

पणजी शहर महानगरपालिका येथे “वाहन चालक” पदाच्या नवीन जागे साठी भरती प्रक्रिया सुरु. पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी  पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.

CCP Goa Bharti 2023. The recruitment is online or offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.

पणजी शहर महानगरपालिका येथे “वाहन चालक” पदाच्या नवीन जागे साठी भरती प्रक्रिया सुरु.

नौकरीची माहिती ( Job Information )

पदांची नावे (Post Name) :

  • वाहन चालक

शिक्षण (Qualification) :

  • सदर चालकास अवजड वाहन चालविण्याचा किमान ३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा

  • पगार प्रति महिना (Monthly Salary) : 25,000/-

नोकरी ठिकाण (Job Location) :

  • पणजी

अर्ज कसा करावा (How To Apply) :

  • थेट मुलाखत

मुलाखतीचे ठिकाण (Interview Address) :

  • पणजी महानगरपालिकेच्या पणजी, गोवा येथील कार्यालयात

मुलाखतीची तारीख (Date Of Interview) : 16 मे 2023

अधिकृत वेबसाइट (Official Website) :

👉 Click Here/ पाहा

CCP Goa Bharti 2023 – Important Documents

  • जन्म प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • वैध अवजड वाहन चालविण्याचा परवाना
  • पॅन कार्ड

महत्वाचे मुद्दे (Important Notes)

  • वरील पदांकारिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • वरील पदांकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • मुलाखतीकरिता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणवी.
  • अर्ज करण्याआधी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज अंतिम तारखेच्या आत दिलेल्या संबंधीत पत्यावर पदांनुसार सादर करावे.
  • अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची काळ्जी घ्यावी.
  • वरील पदांकरीता मुलाखत 16 मे 2023 रोजी सकाळी 10:30 ते दुपारी 12:00 या वेळेत दिलेल्या संबंधित पत्यावर घेण्यात येणार आहे.
  • या भरती ला अर्ज करण्यासाठी कोणतीही फी लागणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.

जाहिरात पहा  (Information) : PDF

अशाच भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आपलीजॉब्स व्हाट्सअँप वर क्लिक करून तुम्ही आमचा group जॉईन करू शकता.महाष्ट्रातील सर्व  जॉब्स च्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करून वेळेवर निघालेल्या भरती,आणि जॉब्स च्या अपडेट्स पाहू शकता.

येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी आणि खाजगी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज maharashtratilbharti.com ला भेट द्या.

🙏🏻For more Jobs related Update You can join our WhatsApp and Telegram group by clicking given image⛔️



राज्यातील आदिवासी विकास विभागातील आश्रमशाळेतील रिक्त पदे लवकरच भरणार!! Adivasi Ashram School Recruitment 2023

राज्यातील आदिवासी विकास विभागातील सर्व शासकीय आश्रमशाळांमधील रिक्तपदे भरुन आगामी काळात शैक्षणिक गुणवत्तेच्या प्राधान्यासह विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधांवर अधिक भर देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार गावित यांनी लोभानी येथे केले.

राज्यातील आदिवासी विकास विभागातील आश्रमशाळेतील रिक्त पदे लवकरच भरणार!!

डॉ.गावित म्हणाले की, राज्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये रोजंदारी तत्वावर काम करणाऱ्या 10 वर्षांहून अधिक सेवा बजावलेल्या वर्ग तीन, वर्ग चार कर्मचाऱ्यांना 6 फेब्रुवारी 2023 च्या शासन निर्णयानुसार आदिवासी विकास विभागाने घेतला असून या निर्णयांचा राज्यातील 645 कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्यात आले आहे. आज तळोदा प्रकल्पांतील 244 वर्ग 4 कर्मचाऱ्यांना पालकमंत्री डॉ.गावित यांच्या हस्ते कायम नियुक्तींचे आदेशाचे वाटप करण्यात आले. या सर्व कर्मचाऱ्यांना किमान वेतनस्तरावर वेतननिश्चिती करुन लाभ मिळणार असून कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठता नियमितीकरणाच्या दिनांकापासून लागू करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

यावेळी खासदार डॉ.हिना गावित, आमदार आमश्या पाडवी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी मान्यवरांचे आदिवासी पारंपारिक ढोल वादन व नृत्याने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, तळोदा अंतर्गत येणाऱ्या आश्रम शाळांमध्ये रोजंदारी तत्त्वावर काम करणाऱ्या वर्ग चार प्रकारच्या कर्मचाऱ्यांना कायम नियुक्ती आदेशाचे वाटप करण्यात आले.

 महत्वाचा अपडेट – राज्यातील आदिवासी विकास विभागांतर्गत शाळांमध्ये तब्ब्ल 6 हजार 690 (41%) पदे रिक्त आहेत. सर्व आश्रमशाळांमध्ये 16 हजार 443 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 9 हजार 554 (59%) पदे भरली गेली. रिक्त पदांमध्ये शिक्षक व मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहे. त्याबद्दल तपशीलवार माहिती खाली देण्यात आली आहे…

आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यातील आश्रमशाळांमधील रिक्त पदे मागील अनेक वर्षांपासून भरण्यात आलेली नाहीत. सरकारच्या तसेच अनुदानित आश्रमशाळांमधील आदिवासी बालकांच्या मृत्यूसाठी हे महत्त्वाचे कारण असले तरीही जे कर्मचारी सध्या आश्रमशाळेमध्ये जे शिक्षक, कर्मचारी कार्यरत आहे ते त्याच आश्रमशाळांसाठी काम करतात का, याची तातडीने छाननी होण्याची गरज आहे. राजकीय दबावामध्ये असलेल्या आश्रमशाळांमध्ये नियुक्त असलेले असंख्य कर्मचारी हे राजकीय पक्षांच्या वेगवेगळ्या कामांसाठी जुंपले जातात. ज्या आश्रमशाळांमध्ये शिक्षक मिळत नाहीत, अशी सातत्याने ओरड केली जाते तिथे अतिरिक्त शिक्षक असलेल्या शाळांमधील शिक्षकांची नियुक्ती का केली जात नाही, याचाही गांभीर्याने विचार करण्याची गरज व्यक्त होत आहे.

Maha Ashram School Bharti 2023 – Vacancy Details

राज्यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी 497 शासकीय आश्रमशाळा कार्यरत असून या सर्व आश्रमशाळांमध्ये 16 हजार 443 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 9 हजार 553 (59%) पदे भरली गेली असून 6 हजार 690 (41%) पदे रिक्त आहेत. शिक्षक व मुख्याध्यापकांची 7 हजार 338 पदे मंजूर असून त्यापैकी 4 हजार 607 पदे भरली आहेत. तर दोन हजार 731 पदे रिक्त आहेत.

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची 1 हजार 708 पदे मंजूर असून त्यापैकी 1 हजार 192 पदे भरली आहेत, तर 516 पदे रिक्त आहेत. राज्यात ५४० अनुदानित आश्रमशाळांमध्ये 2 लाख 42 हजार 716 विद्यार्थी असून त्यामध्ये 15 हजार 713 पदे मंजूर आहेत. यापैकी 14 हजार पदे भरली असून 954 पदे रिक्त आहेत

शिक्षक मुख्याध्यापकांची पदे भरली असून वर्ग चारमध्ये समाविष्ट असलेल्या कर्मचाऱ्यांची 7.23 टक्के पदे मंजूर आहेत. आश्रमशाळांमधील आदिवासी बालकांचे मृत्यू या संवेदनशील व गंभीर विषयावर सरकारने त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही. हे मृत्यू होऊ नयेत, आश्रमशाळांची परिस्थिती सुधारावी, येथील रिक्त पदे भरली जावीत याबाबत सरकारची भूमिका काय आहे यासंदर्भात विचारणा करण्यासाठी आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित यांच्या सातत्याने संपर्क केल्यानंतरही प्रतिसाद मिळाला नाही. गंभीर समस्येकडे डोळेझाक आश्रमशाळांमधील रिक्तपदांचा मुद्दा मांडला की जीव गमावलेल्या आदिवासी बालकांच्या गंभीर समस्येकडे डोळेझाक केली जाते, असा अनुभव बालहक्क कार्यकर्ते मांडतात. ‘या शाळांमधील शिक्षणाची गुणवत्ता सुमार आहे.

Maha Tribal Ashram School Bharti 2023

Tribal Ashram School Bharti 2023: Action will be taken soon to fill the 14,000 vacant posts of various guards in the tribal ashram schools in the state. Regarding the recruitment in the tribal ashram school, after the regular commencement of the ashram school in the academic year 2022-2023, action will be taken to fill these posts with the approval of the finance department. Further details are as follows:-

राज्यातील आदिवासी आश्रमशाळातील (Tribal Ashram School) विविध पहारेकरी आदी रिक्त असलेली 14 हजार पदे (Fourteen thousand vacant post) भरण्यासाठी लवकरच कार्यवाही केली जाईल, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी (k c padvi) यांनी आज विधान परिषदेत दिली.

Tribal Ashram School Vacant Post

राज्यातील आदिवासी विभागाच्या अनुदानित आश्रमशाळांना मागील दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या भोजन आणि शैक्षणिक सुविधा आदींवर होणाऱ्या परिणामासंदर्भात विधान परिषद सदस्य डॉ. सुधीर तांबे (dr sudhir tambe), डॉ. रणजित पाटील आदींनी लक्षवेधी सूचना मांडली होती. आदिवासी विकास मंत्री पाडवी यांनी याबाबत सांगितले की, आदिवासी आश्रमशाळातील पदभरतीबाबत 2022-2023 या शैक्षणिक वर्षात आश्रमशाळा नियमित सुरू झाल्यानंतर ही पदे वित्त विभागाच्या मान्यतेने भरण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येईल. तसेच अनुदानित आश्रमशाळातील शिक्षकांचे मानधन 900 रुपयांवरुन 1500 रुपये करण्यात आल्याचे ते म्हणाले.

⛔️आदिवासी विकास विभागातील शिक्षणासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले.

⛔️नाशिक आयुक्त कार्यालयांतर्गत एकूण 210 अनुदानित आश्रमशाळा कार्यरत आहेत.

⛔️सद्यस्थितीत प्राप्त प्रस्तावांपैकी सर्व आश्रमशाळांचे 2019-2020 (अंतिम) अनुदान निर्धारण झालेले आहे.

⛔️सद्यस्थितीत अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर (BDS) परिक्षण अनुदानासाठी तरतूद उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.