लातूर जिल्ह्यात पदांकारिता मेळाव्याचे आयोजन | Latur Job Fair 2023

(Latur Job Fair) लातूर जिल्ह्यात पदांकारिता मेळाव्याचे आयोजन.
पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.

Latur Job Fair 2023
The recruitment is online or offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.

लातूर जिल्ह्यात पदांकारिता मेळाव्याचे आयोजन | Latur Job Fair 2023

नौकरीची माहिती ( Job Information )

मेळाव्याचे नाव (Name of the gathering) :

 • पंडीत दीनदयाल उपाध्याय ऑफलाईन रोजगार मेळावा लातूर – 2

पद संख्या (Total Post) :

 • 20 पदे

पदांची नावे (Post Name) :

 • तंत्रज्ञ / विक्री व्यक्ती / विक्री व्यवस्थापक, संगणक ऑपरेटर / विपणन व्यवस्थापक / लेखापाल
 • Technician / Sales Person / Sales Manager, Computer Operator / Marketing Manager / Accountant

शिक्षण (Qualification) :

 • एसएससी/ एचएससी/ पदवीधर (पीडीएफ वाचा)
 • SSC/ HSC/ Graduate (Read PDF)

टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा

भरती (Recruiting) :

 • खासगी नियोक्ता (Private Employer)
 • वयाची अट (Age Limit) :
 • राज्य (State) : महाराष्ट्र
 • विभाग (Department) : औरंगाबाद
 • जिल्हा (District) : लातूर (Latur)

नोकरी ठिकाण (Job Location) :

 • लातूर (Latur)

फी (Fee) :

 • फी नाही

अर्ज कसा करावा (How To Apply) :

 • ऑनलाईन नोंदणी

मेळाव्याचा पत्ता (Address of the meeting) :

 • जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र,लातूर.

रोजगार मेळाव्याची तारीख (Date of Employment Fair) :

 • 10 मे 2023

अधिकृत वेबसाइट (Official Website) :

👉 Click Here/ पाहा

महत्वाचे मुद्दे (Important Notes)

 • वरील पदांकारिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • वरील पदांकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
 • मुलाखतीकरिता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणवी.
 • अर्ज करण्याआधी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी.
 • अर्ज अंतिम तारखेच्या आत दिलेल्या संबंधीत पत्यावर पदांनुसार सादर करावे.
 • अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची काळ्जी घ्यावी.
 • वरील पदांकरीता रोजगार मेळाव्याची तारीख 10 मे 2023 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेण्यात येणार आहे.
 • या भरती ला अर्ज करण्यासाठी कोणतीही फी लागणार नाही.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.

जाहिरात पहा (Information) : PDF

अशाच भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आपलीजॉब्स व्हाट्सअँप वर क्लिक करून तुम्ही आमचा group जॉईन करू शकता.महाष्ट्रातील सर्व जॉब्स च्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करून वेळेवर निघालेल्या भरती,आणि जॉब्स च्या अपडेट्स पाहू शकता.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी आणि खाजगी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज maharashtratilbharti.com ला भेट द्या.

🙏🏻For more Jobs related Update You can join our WhatsApp and Telegram group by clicking given image⛔

निष्कर्ष (Conclusion) :

लातूर जिल्ह्यात पदांकारिता मेळाव्याचे आयोजन | Latur Job Fair 2023. या भरती मध्ये आम्ही पूर्ण सविस्तर माहिती दिली आहे जसं कि कोणत्या पदांची भरती आहे, वय, शिक्षण, ऑनलाईन आहे या ऑफलाईन आहे,भरती ला काय फी आहे कि नाही, त्या भरती अंतिम तारीख, इत्यादी.

या पोस्ट मध्ये आम्ही सगळी भरती बद्दल माहिती दिली आहे. तुम्ही तुमच्या मित्राला share करा ज्यांना job ची गरज असेल.( IBPS ) अंतर्गत 19 हजार पेक्षा जास्त जिल्हा भरती प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे | ZP Bharti 2023

गत काही वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील जिल्हा परिषदांमधील ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट- क मधील आरोग्य व इतर विभागांतील एकूण 18 हजार 939 पदे भरतीचा मार्ग खुला झाला आहे. या भरती प्रक्रियेसाठी आयबीपीएस या कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून, पदभरतीला जिल्हा परिषदांनी सर्वोच्च प्राथमिकता द्यावी

ZP Bharti 2023

खालील पदांकरिता होणार भरती 👇👇
(Recruitment for the following posts)

 • आरोग्य पर्यवेक्षक
 • आरोग्य सेवक (पुरुष) 40%
 • आरोग्य सेवक (पुरुष) 50%
 • आरोग्य सेवक (महिला)
 • औषध निर्माण अधिकारी
 • कंत्राटी ग्रामसेवक
 • कनिष्ठ अभियंता (ग्रा.पा.पु.)
 • कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)
 • कनिष्ठ अभियंता (विद्युत)
 • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
 • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (ल.पा.)
 • कनिष्ठ आरेखक कनिष्ठ यांत्रिकी कनिष्ठ लेखाधिकारी
 • कनिष्ठ सहाय्यक (लिपीक)
 • कनिष्ठ सहाय्यक लेखा
 • जोडारी
 • तारतंत्री
 • पर्यवेक्षिका
 • पशुधन पर्यवेक्षक
 • प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांत्रिकी
 • रिगमन (दोरखंडवाला)
 • लघुटंकलेखक लघुलेखक (उच्च श्रेणी) लघुलेखक (निम्न श्रेणी) वरिष्ठ सहाय्यक (लिपीक) वरिष्ठ सहाय्यक लेखा
 • विस्तार अधिकारी (कृषि)
 • विस्तार अधिकारी (पंचायत)
 • विस्तार अधिकारी (शिक्षण) (वर्ग३ श्रेणी २) विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
 • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (ल.पा.)

 • Health Supervisor
 • Health Workers (Male) 40%
 • Health Workers (Male) 50%
 • Health Care Worker (Female)
 • Drug Manufacturing Officer
 • Contract Gram Sevak
 • Junior Engineer (G.P.P.)
 • Junior Engineer (Mechanical)
 • Junior Engineer (Electrical)
 • Junior Engineer (Civil)
 • Junior Engineer (Civil) (L.P.)
 • Junior Draftsman Junior Mechanic Junior Accounts Officer
 • Junior Assistant (Clerk)
 • Junior Assistant Accounts
 • attachment
 • wiring
 • Supervisor
 • Livestock Supervisor
 • Laboratory Technician Mechanics
 • rigman
 • Stenographer Stenographer (Higher Grade) Stenographer (Lower Grade) Senior Assistant (Clerical) Senior Assistant Accounts
 • Extension Officer (Agriculture)
 • Extension Officer (Panchayat)
 • Extension Officer (Education) (Class 3 Category 2) Extension Officer (Statistics)
 • Civil Engineering Assistant Civil Engineering Assistant (L.P.)

सरळसेवा कोट्यातील पदे भरण्याबाबत जिल्हा परिषदेने रिक्त जागांचा अंतिम आराखडा जानेवारीत राज्य शासनाकडे पाठवलेला आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून 4 मे 2020 च्या शासननिर्णयान्वये राज्यात भरती प्रकिया बंद करण्यात आली. मात्र कोरोना संकट कमी झाल्याने सर्व सुरळीत होत असताना आणि स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात अंदाजे 75 हजार सरळसेवा कोट्यातील पदे भरण्याचा शासनाने निर्धार केला असून, 15 ऑगस्ट 2023 पूर्वी संबंधित पदे भरावयाची आहेत.

ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांतील ‘क’ वर्गातील 18 हजार 939 पदे सरळसेवेने भरण्याचा निर्णय घेतला. मात्र, आतापर्यंत भरती प्रक्रिया सुरू झालेली नसल्यामुळे उमेदवारांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत पदभरती या विषयास सर्वोच्च प्राथमिकता द्यावी, असा आदेश ग्रामविकास विभागाने दिला.

सरळसेवा भरतीचा कृती आराखडा तयार करून ग्रामविकास विभागाने भरतीसाठी आतापर्यंत शासनपातळीवर कोणती कार्यवाही केली. तसेच भरती प्रक्रिया पूर्ण करून निवड झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईपर्यत एक ‘हेल्पलाइन’ सुरू करून त्याची माहिती उमेदवारांनी वेळोवेळी द्यावी. या भरतीसाठी जिल्हा परिषदांनी संक्षिप्त टिप्पणी तयार करावी. भरती प्रक्रियेचा कृती आराखडा हा कार्यालयाच्या दर्शनी भागात लावावा. याची विद्यार्थ्यांना सहज माहिती मिळू शकेल, असेही विभागाने म्हटले आहे.

ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील आरोग्य व इतर विभागातील संवर्गांच्या पदभरती कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. जिल्हा परिषद सेवेत सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातींकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादित दोन वर्षे इतकी शिथिलता देण्यात आलेली आहे.

त्यानुसार सर्व पदांची बिंदुनामावली अंतिम करण्याचे काम पूर्ण झालेले आहे. पदभरतीसाठी आयबीपीएस कंपनीबरोबर सामंजस्य करार करण्यात आला आहे. परिक्षेच्या आयोजनाबाबत परीक्षार्थ्यांनी चौकशी केली असता, जिल्हा परिषदेकडून दिशाभूल करणारी माहिती दिली जात असल्याचे समजते आहे.

मागील चार वर्षांपासून रखडलेली जिल्हा परिषद भरती प्रक्रिया मंत्रालयातून जिल्हा परिषदांना केल्या जाणाऱ्या सूचनांच्या पलीकडे जात नसल्याचे दिसून येत आहे. लवकरात लवकर ही भरती प्रक्रिया पार पाडण्याचे आश्वासन देणाऱ्या सरकारकडून अद्यापि वेळापत्रकही जाहीर करण्यात आलेले नाही. अलीकडेच 12 एप्रिलला ग्रामविकास विभागाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवले असून त्यात भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी विविध सूचना केल्या आहेत. जिल्हा परिषदांची भरती परीक्षा टीसीएस, आयबीपीएस या कंपन्यांद्वारे ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. त्यानुसार शासन स्तरावर भरतीसाठी आयबीपीएस कंपनीसोबत सामंजस्य करार अंतिम करण्यात आला आहे. या करारावर कंपनीतर्फे स्वाक्षरी झाली असून जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसाठी हा करार विभागीय आयुक्त कार्यालयात पाठविण्यात आला आहे. त्यावर स्वाक्षऱ्या होऊन येत्या आठवड्याभरात करार करण्याची कार्यवाही पूर्ण होईल, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

जिल्हा परिषदांमधील भरतीसाठी “ॲप्लिकेशन पोर्टल” विकसित करण्याचे काम आयबीपीएस कंपनीच्या स्तरावर सुरू आहे. त्यासाठी लागणारा जाहिरातीचा नमुना, रिक्त पदांची आरक्षण प्रवर्गनिहाय माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता आदी माहिती आयबीपीएस कंपनीला पाठवाव्या, अशा सूचनाही या पत्रात आहेत.

चार वर्ष भरती झाली नसल्याने उमेदवारांमध्ये तीव्र असंतोष असल्याचा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे. त्यासाठी सर्व जिल्हा परिषदांनी शासन स्तरावर आणि जिल्हा परिषद स्तरावर भरतीसाठी झालेली कार्यवाही, पदभरतीबाबतची सद्यस्थिती व परीक्षा घेण्याबाबतचा ॲक्शन प्लॅन याची माहिती देणारी टिप्पणी कार्यालयाच्या दर्शनीभागात लावावी, शंकांचे निरसन करण्यासाठी हेल्पलाइन सुरू करावी तसेच पदभरतीस सर्वोच्च प्राथमिकता देऊन याबाबतच्या कार्यावाहीस विलंब होणार नाही. याची दक्षता घेण्याच्या सूचनाही यात दिल्या आहेत.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात सरळ सेवा भरतीद्वारे 75 हजार पदे भरायची असून 15 ऑगस्ट 2023 पूर्वी ही पदे भरायची आहेत. ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील आरोग्य व इतर विभागातील 18,939 पदे भरली जाणार आहेत, असे या पत्राच्या सुरुवातीलाच म्हटले आहे. जिल्हा परिषदांमधील रिक्त पदांची बिंदुनामावली अंतिम करण्याचे काम पूर्ण झाल्याचा उल्लेखही यात करण्यात आला आहे.

ZP Bharti 2023

राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषदअंतर्गत गट-क मधील आरोग्य व इतर विभागांतील एकूण 18 हजार 939 पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी आयबीपीएस या कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून, पदभरतीला जिल्हा परिषदांनी सर्वोच्च प्राथमिकता द्यावी, अशा सूचना ग्रामविकास विभागाचे उपसचिव विजय चांदेकर यांनी दिल्या आहेत.

चांदेकर यांनी राज्यातील जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना दिलेल्या निर्देशानुसार, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांत 75 हजार सरळसेवा कोट्यातील पदे भरण्याचा शासनाने निर्धार केला असून, दि. 15 ऑगस्ट, 2023 पूर्वी संबंधित पदे भरावयाची आहेत. ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील आरोग्य व इतर विभागातील संवर्गांच्या पदभरती कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

जिल्हा परिषद सेवेत सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध होणार्‍या सर्व जाहिरातींकरिता अर्ज करणार्‍या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत दोन वर्षे इतकी शिथिलता देण्यात आलेली आहे. त्यानुसार सर्व जिल्हा परिषदांतील रिक्त पदांची बिंदुनामावली अंतिम करण्याचे काम पूर्ण झालेले आहे. पदभरतीसाठी आयबीपीएस कंपनीबरोबर सांमजस्य करार करण्यात आला आहे.

परीक्षेच्या आयोजनाबाबत परीक्षार्थ्यांनी चौकशी केली असता, जिल्हा परिषदेकडून दिशाभूल करणारी माहिती दिली जात असल्याचे समजते आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. तसेच, गेल्या चार वर्षापासून पदभरती झाली नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव— असंतोष आहे. त्यामुळे सर्व जिल्हा परिषदांनी पदभरतीबाबत संक्षिप्त टिप्पणी तयार करावी, ज्यामध्ये शासनस्तरावर पदभरतीसाठी झालेली कार्यवाही आणि जिल्हा परिषद स्तरावर करण्यात आलेल्या पदभरतीबाबतची सद्य:स्थितीचा अंतर्भाव असावा, तसेच आगामी परीक्षा घेण्याबाबतचे नियोजन असावे. जिल्हा परिषदांनी पदभरतीची माहिती शंकानिरसन करण्याकरिता हेल्पलाईन क्रमांक सुरू करावा आणि पदभरती विषयास सर्वोच्च प्राथमिकता देऊन पदभरतीला विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे स्पष्ट केले आहे.

👉 Read Full ZP GR 2023

येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.

निष्कर्ष (Conclusion) :

या भरती मध्ये आम्ही पूर्ण सविस्तर माहिती दिली आहे जसं कि कोणत्या पदांची भरती आहे, वय, शिक्षण, ऑनलाईन आहे या ऑफलाईन आहे,भरती ला काय फी आहे कि नाही, त्या भरती अंतिम तारीख, इत्यादी.

या पोस्ट मध्ये आम्ही सगळी भरती बद्दल माहिती दिली आहे. तुम्ही तुमच्या मित्राला share करा ज्यांना job ची गरज असेल.