महावितरण मध्ये 800 पदांची नवीन भरती सूरू. आजच अर्ज करा!! | Mahavitaran Recruitment 2024

महावितरण मध्ये 800 पदांची नवीन भरती सूरू. पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.

Mahavitaran Recruitment 2024 The Recruitment is online or offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.

नौकरीची माहिती (Job Information)

पद संख्या (Total Post) :

  • 800 पद

पदांची नावे (Post Name) :

  • कनिष्ठ सहाय्यक / Junior Asst
  • पदवीधर अभियंता / Graduate Engineer
  • पदविका अभियंता / Degree Engineer

शिक्षण (Qualification) :

  • B.Com/ BMS/ BBA MSCIT किंवा त्याच्या समतुल्य. / B.Com/ BMS/ BBA With MSCIT or its equivalent.
  • इलेक्ट्रिकल/सिव्हिल इंजिनिअरिंगमधील पदवी / Degree in Electrical /Civil Engineering
  • इलेक्ट्रिकल/सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा / Diploma in Electrical /Civil Engineering

टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा (READ PDF)

पगार (Salary) :

कनिष्ठ सहाय्यक :-

  • 1st Year – 19,000/-
  • 2nd Year – 20,000/-
  • 3rd Year – 21,000/-
  • पदवीधर अभियंता Rs. 22,000/-
  • पदविका अभियंता Rs.18,000/-

वयाची अट (Age Limit) :

  • कनिष्ठ सहाय्यक, पदविका अभियंता – 30 वर्षे
  • पदवीधर अभियंता – 35 वर्षे

नोकरी ठिकाण (Job Location) :

फी (Fee) :

  • खुली श्रेणी / खुल्या वर्गाविरुद्ध अर्ज : रु.500/- + GST [ Open Category / Applied Against Open Category : Rs.500/- + GST ]
  • आरक्षित श्रेणी/अनाथ: रु.250/- + GST [ Reserved Category/ Orphan : Rs.250/- + GST ]

अर्ज कसा करावा (How To Apply) :

  • ऑनलाईन

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date of Application) :

  • 19 एप्रिल 2024

How to apply for Mahavitaran Recruitment 2024

  • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • वरील पदांकारिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल 2024 ही आहे. जर तारीख बदलत असेल तर अधिकृत वेबसाईट बघावी.
  • या भरती ला अर्ज करण्यासाठी फी खुली श्रेणी / खुल्या वर्गाविरुद्ध अर्ज : रु.500/- + GST
    आरक्षित श्रेणी/अनाथ: रु.250/- + GSTलागणार आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.

अधिकृत वेबसाइट (Official Website) :

👉 Click Here/ पाहा

ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट (Official website to apply online) :

👉 Click Here/ पाहा

जाहिरात पहा (Information) : PDF

अशाच भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आपलीजॉब्स व्हाट्सअँप वर क्लिक करून तुम्ही आमचा group जॉईन करू शकता.महाष्ट्रातील सर्व जॉब्स च्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करून वेळेवर निघालेल्या भरती,आणि जॉब्स च्या अपडेट्स पाहू शकता.

येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी आणि खाजगी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज maharashtratilbharti.com ला भेट द्या.