NCCS Pune Bharti 2024 | NCCS पुणे अंतर्गत पदांकरिता मुलाखतीचे आयोजन!!

NCCS Pune Bharti 2024 | [ NCCS Full Form is National Centre For Cell Science, Pune ] [ NCCS Recruitment 2024 ] [ NCCS पुणे अंतर्गत पदांकरिता मुलाखतीचे आयोजन!! ] रिसर्च असोसिएट – I ,प्रोजेक्ट असोसिएट – II, प्रोजेक्ट असोसिएट – I, प्रोजेक्ट असोसिएट पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 08 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जून 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.

NCCS Pune Bharti 2024
NCCS Pune Bharti 2024

नौकरीची माहिती

पद संख्या : 08

पदांची नावे :

  • रिसर्च असोसिएट – I ,प्रोजेक्ट असोसिएट – II, प्रोजेक्ट असोसिएट – I, प्रोजेक्ट असोसिएट पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे
पदांची नावेपद संख्या
रिसर्च असोसिएट – I
[Research Associate – I]
02
प्रोजेक्ट असोसिएट – II  
[Project Associate – II]
02
प्रोजेक्ट असोसिएट – I  
[Project Associate – I]
03
प्रोजेक्ट असिस्टंट
[Project Assistant]
01

शिक्षण :

पदांची नावेशिक्षण
रिसर्च असोसिएट – I
[Research Associate – I]
Ph.D/MD/MS/MDS किंवा समकक्ष पदवी
प्रोजेक्ट असोसिएट – II
[Project Associate – II]
Natural or Agricultural Sciences / MVSc मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा Engineering or Technology or Medicine मध्ये बॅचलर पदवी
प्रोजेक्ट असोसिएट – I
[Project Associate – I]
Natural or Agricultural Sciences / MVSc मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा Engineering or Technology or Medicine मध्ये बॅचलर पदवी
प्रोजेक्ट असिस्टंट
[Project Assistant]
B.Sc. / Engineering & Technology मध्ये 03 वर्षांचा डिप्लोमा

टीप:[ कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा ]

पगार : 20,000/- रुपये ते 47,000/- रुपये.

वयाची अट : 50 वर्षे

नोकरी ठिकाण : पुणे

फी : नाही

अर्ज कसा करावा : ऑफलाईन

मुलाखतीचा पत्ता :

  • नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, एनसीसीएस कॉम्प्लेक्स, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर, गणेशखिंड रोड पुणे – 411007, महाराष्ट्र राज्य, भारत.

मुलाखतीची तारीख : 03 जून 2024

How To Apply for NCCS Pune Recruitment 2024

  • वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • वरील पदांकारिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • मुलाखतीची तारीख 03 जून 2024 ही आहे. जर तारीख बदलत असेल तर अधिकृत वेबसाईट बघावी.
  • या भरती ला अर्ज करण्यासाठी फी लागणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.

महत्वाचे लिंक्स

📑 जाहिरात पहाइथे क्लिक करा

–English–

NCCS Pune Bharti 2024

NCCS Pune Bharti 2024 | [ NCCS Full Form is National Centre For Cell Science, Pune ] [ NCCS Recruitment 2024 ] announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the post Research Associate – I, Project Associate – II, Project Associate – I, Project Associate. Total 08 Vacant Posts have been announced by NCCS Pune Bharti 2024. Eligible aspirants can apply Offline. The Last date of Application is 03 June 2024. Aspirants are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. Aspirants must read the advertisement (Notification/ PDF), the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. To get recruitment or jobs-related post in time follow this website.

Job information

Total Post : 08

Post Names :

Post NameNo. of Vacancies
Research Associate – I02
Project Associate – II02
Project Associate – I03
Project Assistant01

Qualification :

Post NameQualification
Research Associate – II Ph. D/MD/MS/MDS or equivalent degree
Project Associate – IIII Master’s Degree in Natural or Agricultural Sciences / MVSc or bachelor’s degree in Engineering or Technology or Medicine
Project Associate – IMaster’s Degree in Natural or Agricultural Sciences / MVSe or bachelor’s degree in Engineering or Technology
Project AssistantB.Sc./ 3 years Diploma in Engineering & Technology

Note : Please Read Full Advertisement [ Notification/ PDF ]

Salary : 20,000/- to Rs.47,000/-.

Age Limit :50 years

Job Location : Pune

Fees : No

How to Apply : Offline

Interview Address :

  • National Center for Cell Science, NCCS Complex, Savitribai Phule Pune University Campus, Ganeshkhind Road Pune – 411007, Maharashtra State, India.

Date of Interview : 03 June 2024

How To Apply For NCCS Pune Application 2024

  • The application for the above posts has to be done offline.
  • The selection process for the above posts will be through interview.
  • Interview date is 03 June 2024. If the date changes, check the official website
  • There is no application fee for this recruitment.
  • For more information, please refer to the given PDF or the official website.
📑 जाहिरात पहा Click Here

FAQ : NCCS Pune Bharti 2024

  1. What is the Interview date to apply for NCCS Pune Bharti 2024?
  • 03 June 2024
  1. How many vacancies are there in NCCS Pune Bharti 2024?
  • 08
  1. What is the Recruitment for NCCS Pune Bharti 2024?
  • Research Associate – I
  • Project Associate – II
  • Project Associate – I
  • Project Associate
  1. What is the salary for NCCS Pune Bharti 2024?
  • 20,000 to Rs.47000/-

इतर महत्वाची भरती (Other Important Recruitment)
BARC Mumbai Bharti 2024 | BARC मुंबई अंतर्गत ड्रायव्हर पदांची भरती सुरु!!

Pawan Hans Limited Bharti 2024 | पवन हंस लिमिटेड मध्ये पदांची भरती!!

IRFC Bharti 2024 | भारतीय रेल्वे वित्त महामंडळ अंतर्गत पदाची भरती सुरु!!

Air Force School Pune Bharti 2024 | हवाई दल शाळा पुणे मध्ये विविध पदांची नवीन भरती!!

IIT Bombay Recruitment 2024 | भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) बॉम्बे अंतर्गत पदांची भरती सुरु!!

DY Patil Vidyapeeth Pune Bharti 2024 | डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ पुणे येथे पदांची नवीन भरती सुरु!!

DIAT Pune Bharti 2024 | DIAT पुणे मध्ये पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी ई-मेल द्वारे अर्ज करा!!

Deolali Co-Operative Bank Bharti 2024 | देवळाली सहकारी बँक नाशिक अंतर्गत पदाची भरती सुरु!!

Naval Dockyard Mumbai Bharti 2024 | 8 वी, 10 वी, ITI पास उमेदवारांना नेव्हल डॉकयार्ड मुंबई अंतर्गत काम करायची संधी!!

CHME Society Nashik Bharti 2024 | नाशिक मध्ये सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी अंतर्गत पदांची भरती सुरु!!

अशाच भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी खाली दिलेल्या [ WhatsApp & Telegram Image ] वर क्लिक करून तुम्ही आमचा group जॉईन करू शकता. महाष्ट्रातील सर्व जॉब्स च्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करून वेळेवर निघालेल्या भरती,आणि जॉब्स च्या अपडेट्स पाहू शकता.

येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी आणि खाजगी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज maharashtratilbharti.com ला भेट द्या