( NHM ) राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे अंतर्गत 217 पदांची नवीन भरती | NHM Pune Recruitment 2023

( NHM ) राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे अंतर्गत 217 पदांची नवीन भरती.
पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.

NHM Pune Recruitment 2023
The recruitment is online or offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.

NHM Pune Recruitment 2023
NHM Pune Recruitment 2023

नौकरीची माहिती ( Job Information )

पद संख्या (Total Post) :

  • 171 पदे

पदांची नावे (Post Name) :

  • पद No.1) दंत चिकित्सक
  • पद No.2) जिल्हा सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी
  • पद No.3) वित्त व लेखाधिकारी
  • पद No.4) कार्यक्रम समन्वयक
  • पद No.5) लसीकरण क्षेत्र सनियंत्रक
  • पद No.6) स्टाफ नर्स/ पेडीयाट्रीक नर्स
  • पद No.7) सांख्यिकी अन्वेषक
  • पद No.8) एएनएम
  • पद No.9) सुविधा व्यवस्थापक
  • पद No.10) डायलिसिस टेक्निशियन

  • Post No.1) Dentist
  • Post No.2) District Monitoring and Evaluation Officer
  • Post No.3) Finance and Accounts Officer
  • Post No.4) Program Coordinator
  • Post No.5) Immunization Area Controller
  • Post No.6) Staff Nurse/ Pediatric Nurse
  • Post No.7) Statistical Investigator
  • Post No.8) ANM
  • Post No.9) Facility Manager
  • Post No.10) Dialysis Technician

शिक्षण (Qualification) :

  • पद No.1) MDS/ BDS
  • पद No.2) M.Sc Statistics
  • पद No.3) B.Com/ M.Com.
  • पद No.4) MSW or MA in social sciences
  • पद No.5) Graduate in any Discipline
  • पद No.6) GNM./ B.Sc. Nursing
  • पद No.7) Graduation in Statistics or Math matics, MSCIT
  • पद No.8) ANM
  • पद No.9) BE Electronics & Telecommunication/ IT/Computer Science OR B.Sc. IT/ Computer Science OR Diploma Electronics & Tele Communication/ IT/ Computer Science
  • पद No.10) 10+2 Science and Diploma OR Certificate Course in Dialysis Technology

टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा

पगार (Salary) :

  • पद No.1) Rs. 30,000/- per month
  • पद No.2) Rs. 30,000/- per month
  • पद No.3) Rs. 20,000/- per month
  • पद No.4) Rs. 20,000/- per month
  • पद No.5) Rs. 15,000/- per month
  • पद No.6) Rs. 20,000/- per month
  • पद No.7) Rs. 18,000/- per month
  • पद No.8) Rs. 18,000/- per month
  • पद No.9) Rs. 17,000/- per month
  • पद No.10) Rs. 17,000/- per month

वयाची अट (Age Limit) :

  • खुला  प्रवर्ग : 38 वर्षे
  • राखीव प्रवर्ग : 43 वर्ष

नोकरी ठिकाण (Job Location) :

  • पुणे

फी (Fee) :

  • अराखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता : रु 150/-
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारांना : रु 100/-

अर्ज कसा करावा (How To Apply) :

  • ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application) :

  • 4 था मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, नवीन जिल्हा परिषद पुणे

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date of Application) :

  • 06 जुन 2023

अधिकृत वेबसाइट (Official Website) :

👉 Click Here/ पाहा

महत्वाचे मुद्दे (Important Notes)

  • वरील पदांकारिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • वरील पदांकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • मुलाखतीकरिता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणवी.
  • अर्ज करण्याआधी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज अंतिम तारखेच्या आत दिलेल्या संबंधीत पत्यावर पदांनुसार सादर करावे.
  • अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची काळ्जी घ्यावी.
  • वरील पदांकरीता अर्ज करण्याची अंतिम तारीख 06 जुन 2023 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेण्यात येणार आहे.
  • या भरती ला अर्ज करण्यासाठी कोणतीही फी अराखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता : रु 150/-
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारांना : रु 100/- इतकी आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.

जाहिरात पहा (Information) : PDF

अशाच भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आपलीजॉब्स व्हाट्सअँप वर क्लिक करून तुम्ही आमचा group जॉईन करू शकता.महाष्ट्रातील सर्व जॉब्स च्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करून वेळेवर निघालेल्या भरती,आणि जॉब्स च्या अपडेट्स पाहू शकता.

येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी आणि खाजगी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज maharashtratilbharti.com ला भेट द्या.

🙏🏻For more Jobs related Update You can join our WhatsApp and Telegram group by clicking given image⛔

निष्कर्ष (Conclusion) :

 ( NHM ) राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे अंतर्गत 217 पदांची नवीन भरती | NHM Pune Recruitment 2023. या भरती मध्ये आम्ही पूर्ण सविस्तर माहिती दिली आहे जसं कि कोणत्या पदांची भरती आहे, वय, शिक्षण, ऑनलाईन आहे या ऑफलाईन आहे,भरती ला काय फी आहे कि नाही, त्या भरती अंतिम तारीख, इत्यादी.

या पोस्ट मध्ये आम्ही सगळी भरती बद्दल माहिती दिली आहे. तुम्ही तुमच्या मित्राला share करा ज्यांना job ची गरज असेल.