(PCMC)पिंपरी-चिंचवड महापालिकेत 203 पदांची नवीन भरती सुरु | PCMC Recruitment 2023

(PCMC) पिंपरी-चिंचवड महापालिकेत 203 पदांची नवीन भरती सुरु.
पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.

PCMC Recruitment 2023
The recruitment is online or offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.

PCMC Recruitment 2023

नौकरीची माहिती ( Job Information )

पद संख्या (Total Post) :

 • 203 पदे

पदांची नावे (Post Name) :

 • पद No.1) कन्सल्टंट
  पद No.2)ज्युनिअर कन्सल्टंट / रजिस्ट्रार
  पद No.3)हाऊसमन
  पद No.4)भूलतज्ञ विभाग कन्सल्टंट
  पद No.5)ज्युनिअर कन्सल्टंट/रजिस्ट्रार
  पद No.6)बालरोग विभाग (कन्सल्टंट)
  पद No.7)ज्युनिअर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार
  पद No.8)बालरोग विभाग (हाऊसमन)
  पद No.9)मेडीसिन/ फिजिशिअन (कन्सल्टंट)
  पद No.10)मेडीसिन / कन्सल्टंट रजिस्ट्रार
  पद No.11)रेडिओलॉजिस्ट (कन्सल्टंट)
  पद No.12)ज्युनिअर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार
  पद No.13)सर्जन (कन्सल्टंट)
  पद No.14)ज्युनिअर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार
  पद No.15)आर्थोपेडीक सर्जन (कन्सल्टंट)
  पद No.16)ज्युनिअर कन्सल्टंट / रजिस्ट्रार
  पद No.17)नेत्रतज्ञ (कन्सल्टंट)
  पद No.18)ज्युनिअर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार
  पद No.19)कान,नाक,घसा (कन्सल्टंट)
  पद No.20)ज्युनिअर कन्सल्टंट/ रजिस्ट्रार
  पद No.21)मानसोपचार तज्ञ (कन्सल्टंट)
  पद No.22)ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार

 • Post No.1) Consultant
  Post No.2) Junior Consultant / Registrar
  Post No.3) Houseman
  Post No.4) Geology Department Consultant
  Post No.5)Junior Consultant/Registrar
  Post No.6) Department of Pediatrics (Consultant)
  Post No.7) Junior Consultant/ Registrar
  Post No.8) Department of Pediatrics (Houseman)
  Post No.9) Medicine/ Physician (Consultant)
  Post No.10)Medicine / Consultant Registrar
  Post No.11) Radiologist (Consultant)
  Post No.12) Junior Consultant/ Registrar
  Post No.13) Surgeon (Consultant)
  Post No.14) Junior Consultant/ Registrar
  Post No.15) Orthopedic Surgeon (Consultant)
  Post No.16) Junior Consultant / Registrar
  Post No.17) Ophthalmologist (Consultant)
  Post No.18) Junior Consultant/ Registrar
  Post No.19) Ear, Nose, Throat (Consultant)
  Post No.20) Junior Consultant/ Registrar
  Post No.21) Psychiatrist (Consultant)
  Post No.22) Junior Consultant Registrar

शिक्षण (Qualification) :

पद No.1)

1.MBBS उत्तीर्ण असणे आवश्यक, मेडिकल कौन्सीलकडील नोंदणी आणि नोंदणी लागू असल्यास नोंदणी नूतनीकरण केलेली असणे आवश्यक.

 1. MS/DNB (Obst.& Gynaecology) पदवीनंतर मेडिकल कौन्सील नोंदणी झाल्यानंतर 1 वर्षे कामाचा अनुभव असणे आवश्यक

पद No.2)

1.MBBS उत्तीर्ण असणे आवश्यक, मेडिकल कौन्सीलकडील नोंदणी आणि नोंदणी लागू असल्यास नोंदणी नूतनीकरण केलेली असणे आवश्यक

 1. MS/DNB (Obst.&Gynaecology) पदवीनंतरमेडिकल कौन्सील नोंदणी आवश्यक किंवा
 2. D.GO. ही पदविका उत्तीर्ण असल्यास 1 वर्षे कामाचा अनुभव असणे आवश्यक.

पद No.3)

1.MBBS पदवी मेडिकल कौन्सील नोंदणी असणे आवश्यक.

 1. किमान सहा महिने संबंधित विषयाचा कामकाज केल्याचा अनुभव असणे आवश्यक

पद No.4)

1.MBBS उत्तीर्ण असणे आवश्यक, मेडिकल कौन्सीलकडील नोंदणी आणि नोंदणी लागु असल्यास नोंदणी नुतनीकरण केलेली असणे आवश्यक

 1. M.D/DNB (Anaesthesia) पदवीनंतर मेडीकल कौन्सीलची नोंदणी झालेनंतर 1 वर्षे कामाचा अनुभव असणे आवश्यक

पद No.5)

1.MBBS उत्तीर्ण असणे आवश्यक, मेडिकल कौन्सीलकडील नोंदणी आणि नोंदणी लागू असल्यास नोंदणी नूतनीकरण केलेली असणे आवश्यक

 1. M.D./DNB (Anaesthesia) ही पदवी आवश्यक किंवा
 2. D.A. या पदविकेनंतर मेडिकल कौन्सील नोंदणी आवश्यक असून 1 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक

पद No.6)

पद No.7)

1.MBBS उत्तीर्ण असणे आवश्यक, मेडिकल कौन्सीलकडील नोंदणी आणि नोंदणी लागु असल्यास नोंदणी नुतनीकरण केलेली असणे आवश्यक 2. M.D/DNB (Paediatrics) ही पदवी किंवा

 1. D.C.H. ही पदविकानंतर मेडिकल कौन्सील नोंदणी आवश्यक असुन 1 वषार्चे अनुभव असणे आवश्यक

पद No.8)

1.MBBS ही पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक.

 1. मेडिकल कौन्सील नोंदणी आवश्यक असुन तदनंतर किमान सहा महिने संबंधित विषयाचा अनुभव असणे आवश्यक

पद No.9)

1.MBBS उत्तीर्ण असणे आवश्यक, मेडिकल कौन्सीलकडील नोंदणी आणि नोंदणी लागु असल्यास नोंदणी नुतनीकरण केलेली असणे आवश्यक

 1. M.D/DNB (Medicine) पदवीनंतर मेडीकल कौन्सीलची नोंदणी झालेनंतर 1 वर्षे कामाचा अनुभव असणे आवश्यक.

पद No.10)

1.MBBS उत्तीर्ण असणे आवश्यक, मेडिकल कौन्सीलकडील नोंदणी आणि नोंदणी लागु असल्यास नोंदणी नुतनीकरण केलेली असणे आवश्यक

 1. M.D./DNB (Medicine) पदवी /MD/DNB Pulmonary Medicine पदवी किंवा
 2. DTCD/TDD/DD/DTMH हि पदावीका उत्तीर्ण असल्यास 1 वर्षे कामाचा अनुभव असणे आवश्यक
 3. मेडीकल कौन्सीलची नोंदणी आवश्यक

पद No.11)

1.MBBS उत्तीर्ण असणे आवश्यक, मेडिकल कौन्सीलकडील नोंदणी आणि नोंदणी लागु असल्यास नोंदणी नुतनीकरण केलेली असणे आवश्यक

 1. M.D/DNB(Radiology) पदवी नंतर मेडीकल कौन्सीलची नोंदणी झालेनंतर 1 वर्षे कामाचा अनुभव असणे आवश्यक.

पद No.12)

1.MBBS उत्तीर्ण असणे आवश्यक, मेडिकल कौन्सीलकडील नोंदणी आणि नोंदणी लागु असल्यास नोंदणी नुतनीकरण केलेली असणे आवश्यक

 1. M.D/DNB (Radiology) ही पदवी किंवा
 2. D.M.R.D./ D.M.R.E ही पदविका उत्तीर्ण असल्यास 1 वषार्चा अनुभव असणे आवश्यक
 3. मेडीकल कौन्सीलची नोंदणी आवश्यक

पद No.13)

1.MBBS उत्तीर्ण असणे आवश्यक, मेडिकल कौन्सीलकडील नोंदणी आणि नोंदणी लागु असल्यास नोंदणी नुतनीकरण केलेली असणे आवश्यक

 1. M.S/DNB ( General surgery) पदवी नंतर मेडीकल कौन्सीलची नोंदणी झालेनंतर 1 वर्षे कामाचा अनुभव असणे आवश्यक.

पद No.14)

1MBBS उत्तीर्ण असणे आवश्यक, मेडिकल कौन्सीलकडील नोंदणी आणि नोंदणी लागु असल्यास नोंदणी नुतनीकरण केलेली असणे आवश्यक

 1. M.S/DNB ( General surgery) ही पदवी असणे आवश्यक.

पद No.15)

1.MBBS उत्तीर्ण असणे आवश्यक, मेडिकल कौन्सीलकडील नोंदणी आणि नोंदणी लागु असल्यास नोंदणी नुतनीकरण केलेली असणे आवश्यक

 1. M.S/DNB (Ophthamology) ही पदवी उत्तीर्ण असणे
 2. M.S/DNB (Ophthamology) पदवीनंतर मेडीकल कौन्सीलची नोंदणी झालेनंतर १ वर्षे कामाचा अनुभव असणे आवश्यक

पद No.16)

1.MBBS उत्तीर्ण असणे आवश्यक, मेडिकल कौन्सीलकडील नोंदणी आणि नोंदणी लागु असल्यास नोंदणी नुतनीकरण केलेली असणे आवश्यक

 1. M.S/DNB (Ortho) ही पदवी किंवा
 2. D.Orhto ही पदविका उत्तीर्ण असल्यास 1 वर्षांचे अनुभव असणे आवश्यक
 3. मेडीकल कौन्सीलची नोंदणी आवश्यक

पद No.17)

1.MBBS उत्तीर्ण असणे आवश्यक, मेडिकल कौन्सीलकडील नोंदणी आणि नोंदणी लागु असल्यास नोंदणी नुतनीकरण केलेली असणे आवश्यक

 1. M.S/DNB (Ophthamology) ही पदवी उत्तीर्ण असणे

पद No.18)

1.M.S/DNB (Ophthamology) ही पदवी किंवा

 1. DOMS ही पदवीका उत्तीर्ण असल्यास 1 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.
 2. मेडीकल कौन्सीलची नोंदणी आवश्यक

पद No.19)

1.MBBS उत्तीर्ण असणे आवश्यक, मेडिकल कौन्सीलकडील नोंदणी आणि नोंदणी लागु असल्यास नोंदणी नुतनीकरण केलेली असणे आवश्यक

 1. M.S/DNB (ENT) ही पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक.
 2. M.S/DNB (ENT) पदवीनंतर मेडीकल कौन्सीलची नोंदणी झालेनंतर 1 वर्षे कामाचा अनुभव असणे आवश्यक.

पद No.20)

1.MBBS उत्तीर्ण असणे आवश्यक, मेडिकल कौन्सीलकडील नोंदणी आणि नोंदणी लागु असल्यास नोंदणी नुतनीकरण केलेली असणे आवश्यक

 1. M.S/DNB (ENT) ही पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक किंवा
 2. DORL ही पदविका उत्तीर्ण असल्यास 1 वषार्चा अनुभव आवश्यक
 3. मेडीकल कौन्सीलची नोंदणी आवश्यक.

पद No.21)

1.MBBS उत्तीर्ण असणे आवश्यक, मेडिकल कौन्सीलकडील नोंदणी आणि नोंदणी लागु असल्यास नोंदणी नुतनीकरण केलेली असणे आवश्यक

 1. MD / DNB Psychiatry हीपदवीउत्तीर्ण असणे आवश्यक.
 2. MD/DNB Psychiatry पदवीनंतर मेडीकल कौन्सीलची नोंदणी झालेनंतर 1 वर्षे कामाचा अनुभव असणे आवश्यक.

पद No.22)

1.MBBS उत्तीर्ण असणे आवश्यक, मेडिकल कौन्सीलकडील नोंदणी आणि नोंदणी लागु असल्यास नोंदणी
नुतनीकरण केलेली असणे आवश्यक

 1. M.S/DNB skin & VD पदवीस प्राधान्यकिंवा
 2. DDVL हि पदवीका उत्तीर्ण असल्यास 1 वर्षे कामाचा अनुभव असणे आवश्यक
 3. मेडीकल कौन्सीलची नोंदणी आवश्यक

Post No.1)

1.Must have passed MBBS, registration from Medical Council and registration renewed if applicable.

 1. MS/DNB (Obst.& Gynaecology) Post graduation with 1 year work experience after Medical Council registration

Post No.2)

1.Must have passed MBBS, registration from Medical Council and registration renewed if applicable

 1. Post graduation MS/DNB (Obst.&Gynaecology) Medical Council registration required or
 2. D.GO. Must have 1 year work experience if this degree is passed.

Post No.3)

1.MBBS Degree Must be Medical Council Registration.

 1. Must have at least six months working experience in the relevant subject

Post No.4)

1.Must have passed MBBS, registration from Medical Council and registration renewed if applicable

 1. Must have 1 year work experience after M.D/DNB (Anaesthesia) degree after registration with Medical Council

Post No.5)

1.Must have passed MBBS, registration from Medical Council and registration renewed if applicable

 1. M.D./DNB (Anaesthesia) degree required or
 2. D.A. After this graduation Medical Council registration is required and 1 year experience is required

Post No.6)

Post No.7)

1.Must have passed MBBS, registration with Medical Council and registration renewed if applicable 2.Degree of M.D/DNB (Paediatrics) or

 1. D.C.H. Post graduation Medical Council registration is required and 1 year experience is required

Post No.8)

1.Must have passed MBBS degree.

 1. Medical Council registration is required followed by minimum six months experience in relevant subject

Post No.9)

1.Must have passed MBBS, registration from Medical Council and registration renewed if applicable

 1. Must have 1 year work experience after M.D/DNB (Medicine) degree after registration with Medical Council.

Post No.10)

1.Must have passed MBBS, registration from Medical Council and registration renewed if applicable

 1. M.D./DNB (Medicine) degree /MD/DNB Pulmonary Medicine degree or
 2. DTCD/TDD/DD/DTMH Graduation with 1 year work experience
 3. Registration of Medical Council required

Post No.11)

1.Must have passed MBBS, registration from Medical Council and registration renewed if applicable

 1. Must have 1 year work experience after M.D/DNB(Radiology) degree after registration with Medical Council.

Post No.12)

1.Must have passed MBBS, registration from Medical Council and registration renewed if applicable

 1. Degree of M.D/DNB (Radiology) or
 2. 1 year experience if passed D.M.R.D./ D.M.R.E.
 3. Registration of Medical Council required

Post No.13)

1.Must have passed MBBS, registration from Medical Council and registration renewed if applicable

 1. After M.S/DNB (General surgery) degree must have 1 year work experience after registration with Medical Council.

Post No.14)

Must have passed 1MBBS, Registration from Medical Council and Registration must be renewed if applicable

 1. Must have M.S/DNB (General surgery) degree.

Post No.15)

1.Must have passed MBBS, registration from Medical Council and registration renewed if applicable

 1. Passed M.S/DNB (Ophthamology) degree
 2. After M.S/DNB (Ophthamology) graduation with 1 year work experience after registration with Medical Council

Post No.16)

1.Must have passed MBBS, registration from Medical Council and registration renewed if applicable

 1. Degree of M.S/DNB (Ortho) or
 2. D.Ortho with 1 year experience if passed
 3. Registration of Medical Council required

Post No.17)

1.Must have passed MBBS, registration from Medical Council and registration renewed if applicable

 1. Passed M.S/DNB (Ophthamology) degree

Post No.18)

1.M.S/DNB (Ophthamology) degree or

 1. DOMS is Graduation with 1 year experience if passed.
 2. Registration of Medical Council required

Post No.19)

1.Must have passed MBBS, registration from Medical Council and registration renewed if applicable

 1. Must have passed M.S/DNB (ENT).
 2. Must have 1 year work experience after M.S/DNB (ENT) graduation after registration with Medical Council.

Post No.20)

1.Must have passed MBBS, registration from Medical Council and registration renewed if applicable

 1. Must have passed M.S/DNB (ENT) or
 2. 1 year experience required if passed DORL
 3. Registration of Medical Council required.

Post No.21)

1.Must have passed MBBS, registration from Medical Council and registration renewed if applicable

 1. Must have passed MD / DNB Psychiatry.
 2. Must have 1 year work experience after MD/DNB Psychiatry degree after registration with Medical Council.

Post No.22)

1.Must have passed MBBS, Registration from Medical Council and Registration if applicable
Must be renewed

 1. M.S/DNB skin & VD degree preferred or
 2. DDVL must have 1 year work experience if passed
 3. Registration of Medical Council required

टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना (Monthly Salary) :

 • पद No.1) ₹. 1,25,000/- दरमहीना
 • पद No.2) ₹. 1,00,000/- दरमहीना
 • पद No.3) ₹. 80,000/- दरमहीना
 • पद No.4) ₹. 1,25,000/- दरमहीना
 • पद No.5) ₹. 1,00,000/- दरमहीना
 • पद No.6) ₹. 1,25,000/- दरमहीना
 • पद No.7) ₹. 1,00,000/- दरमहीना
 • पद No.8) ₹. 80,000/- दरमहीना
 • पद No.9) ₹. 1,25,000/- दरमहीना
 • पद No.10) ₹. 1,00,000/- दरमहीना
 • पद No.11) ₹. 1,25,000/- दरमहीना
 • पद No.12) ₹. 1,00,000/- दरमहीना
 • पद No.13) ₹. 1,25,000/- दरमहीना
 • पद No.14) ₹. 1,00,000/- दरमहीना
 • पद No.15) ₹. 1,25,000/- दरमहीना
 • पद No.16) ₹. 1,00,000/- दरमहीना
 • पद No.17) ₹. 1,25,000/- दरमहीना
 • पद No.18) ₹. 1,00,000/- दरमहीना
 • पद No.19) ₹. 1,25,000/- दरमहीना
 • पद No.20) ₹. 1,00,000/- दरमहीना
 • पद No.21) ₹. 1,25,000/- दरमहीना
 • पद No.22) ₹. 1,00,000/- दरमहीना

वयाची अट (Age Limit) :

 • 58 वर्षे

नोकरी ठिकाण (Job Location) :

 • पिंपरी चिंचवड, पुणे

फी (Fee) :

 • फी नाही

अर्ज कसा करावा (How To Apply) :

 • ऑफलाईन

अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण (Place of Acceptance of Application) :

 • वैद्यकीय विभाग प्रमुख यांचे कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, दुसरा मजला, वैद्यकीय विभाग मुख्य कार्यालय, पिंपरी 18

मुलाखतीचे ठिकाण (Interview Address) :

 • वैद्यकीय विभाग प्रमुख यांचे कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, दुसरा मजला, वैद्यकीय विभाग मुख्य कार्यालय, पिंपरी 18

मुलाखतीची तारीख (Date Of Interview) :

 • 15 ते 17 मे 2023

अधिकृत वेबसाइट (Official Website) :

👉 Click Here/ पाहा

महत्वाचे मुद्दे (Important Notes)

 • वरील पदांकारिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • वरील पदांकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
 • मुलाखतीकरिता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणवी.
 • अर्ज करण्याआधी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी.
 • अर्ज अंतिम तारखेच्या आत दिलेल्या संबंधीत पत्यावर पदांनुसार सादर करावे.
 • अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची काळ्जी घ्यावी.
 • वरील पदांकरीता मुलाखत 15 ते 17 मे 2023 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेण्यात येणार आहे.
 • या भरती ला अर्ज करण्यासाठी कोणतीही फी लागणार नाही.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.

जाहिरात पहा (Information) : PDF

अशाच भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आपलीजॉब्स व्हाट्सअँप वर क्लिक करून तुम्ही आमचा group जॉईन करू शकता.महाष्ट्रातील सर्व जॉब्स च्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करून वेळेवर निघालेल्या भरती,आणि जॉब्स च्या अपडेट्स पाहू शकता.

येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी आणि खाजगी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज maharashtratilbharti.com ला भेट द्या.

🙏🏻For more Jobs related Update You can join our WhatsApp and Telegram group by clicking given image⛔

निष्कर्ष (Conclusion) :

पिंपरी-चिंचवड महापालिकेत 203 पदांची नवीन भरती सुरु | PCMC Recruitment 2023. या भरती मध्ये आम्ही पूर्ण सविस्तर माहिती दिली आहे जसं कि कोणत्या पदांची भरती आहे, वय, शिक्षण, ऑनलाईन आहे या ऑफलाईन आहे,भरती ला काय फी आहे कि नाही, त्या भरती अंतिम तारीख, इत्यादी.

या पोस्ट मध्ये आम्ही सगळी भरती बद्दल माहिती दिली आहे. तुम्ही तुमच्या मित्राला share करा ज्यांना job ची गरज असेल.