( PZNSBA ) पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत पदांची भरती. पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.
Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Bharti 2023. The recruitment is online or offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.
नौकरीची माहिती (Job Information)
पद संख्या (Total Post) :
- 75
पदांची नावे (Post Name) :
- पद No.1) लेखनिक
- Post No.1) Writer
शिक्षण (Qualification) :
पद No. | Marathi | English |
1. | शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी व एम. एस. सी. आय. टी. / समतुल्य अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण | Educational Qualification – Degree from a recognized University and M. S. C. i. T. / Passed equivalent course examination |
2. | प्राधान्य- व्दिपदवीधर, जे. ए. आय. आय. बी. / सी. ए. आय. आय. बी. / जी. डी. सी. अँड ए. उत्तीर्ण तसेच शासन मान्यता प्राप्त बैंकिंग, सहकार, कायदे विषयक पदविका | Preference- Vdipadvidhar, J. A. i. i. B. / C. A. i. i. B. / G. D. C. And A. Passed as well as Govt recognized Diploma in Banking, Cooperatives, Laws |
टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा
पगार प्रति महिना (Monthly Salary) :
- नियुक्तीनुसार 2 वर्षे प्रशिक्षण कालावधी राहील प्रथम वर्ष रु. 12,000/- व व्दितीय वर्षी रु. 15,000/- प्रशिक्षण भत्ता / मेहनताना देण्यात येईल.
- प्रशिक्षण कालावधी यशस्वीरिता पूर्ण केलेल्या उमेदवारांना 1 वर्ष पोबेशन कालावधी देण्यात येईल. प्रोवेशन काळात बँकेच्या नियमानुसार रु. 18,000/- वेतन देण्यात येईल
वयाची अट (Age Limit) :
- 28 वर्षे
नोकरी ठिकाण (Job Location) :
- पुणे
परीक्षा शुल्क (Examination fee) :
- परिक्षा फी ₹. 1000/- अधिक 18% जीएसटी एकूण ₹. 1180/-
अर्ज कसा करावा (How To Apply) :
- ऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date of Application) :
- 07 एप्रिल 2023
अधिकृत वेबसाइट (Official Website) :
ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट (Official website to apply online) :
👉 पाहा
Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Vacancy details 2023
महत्वाचे मुद्दे (Important Notes)
- वरील पदांकरिता निवड प्रक्रिया ऑनलाईन द्वारे होणार आहे.
- अर्ज खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून करावे.
- वरील पात्रता धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आपला ऑनलाईन www.punebankasso.com या वेबसाईट वर जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून 10 दिवसांत भरायचा आहे.
- इतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 एप्रिल 2023 ही आहे. जर तारीख बदलत असेल तर अधिकृत वेबसाईट बघावी.
- या भरती ची परीक्षा फी ₹. 1000/- अधिक 18% जीएसटी एकूण ₹. 1180/- इतकी आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.
जाहिरात पहा (Information) : PDF
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आपलीजॉब्स व्हाट्सअँप वर क्लिक करून तुम्ही आमचा group जॉईन करू शकता.महाष्ट्रातील सर्व जॉब्स च्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करून वेळेवर निघालेल्या भरती,आणि जॉब्स च्या अपडेट्स पाहू शकता.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज maharashtratilbharti.com ला भेट द्या.
निष्कर्ष (Conclusion) :
( PZNSBA ) पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत पदांची भरती. या भरती मध्ये आम्ही पूर्ण सविस्तर माहिती दिली आहे जसं कि कोणत्या पदांची भरती आहे, वय, शिक्षण, ऑनलाईन आहे या ऑफलाईन आहे,भरती ला काय फी आहे कि नाही, त्या भरती अंतिम तारीख, इत्यादी.
या पोस्ट मध्ये आम्ही सगळी भरती बद्दल माहिती दिली आहे. तुम्ही तुमच्या मित्राला share करा ज्यांना job ची गरज असेल.