(SIMSREE) सिडनहॅम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, संशोधन आणि उद्योजकता शिक्षण, मुंबई अंतर्गत “प्राध्यापक” पदाची भरती सुरु. SIMSREE Mumbai Bharti 2023

सिडनहॅम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, संशोधन आणि उद्योजकता शिक्षण, मुंबई अंतर्गत “प्राध्यापक” पदाची भरती सुरु. पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.

SIMSREE Mumbai Bharti 2023 . The recruitment is online or offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.

SIMSREE Mumbai Bharti 2023

नौकरीची माहिती ( Job Information )

पद संख्या (Total Post) :

  • 01

पदांची नावे (Post Name) :

  • प्राध्यापक

शिक्षण (Qualification) :

साहित्य, अभियांत्रिकी, विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग, माध्यम, समाजशास्त्र, स्थापत्य सेवा, समुदाय विकास, पंचायत राज, ग्रामीण विकास, जलसंधारण, सेंद्रिय शेती, कायदेशीर व्यवसाय, शहरी नियोजन, जेंडर बजेट/नियोजन, आदिवासी विकास सार्वजनिक प्रशासन, इ. विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या तज्ञ व्यक्तींपैकी, विशिष्ट व्यवसायात किमान 15 वर्षांचा अनुभव (शक्यतो वरिष्ठ स्तरावरील सेवा/अनुभव) असलेल्या व्यक्ती “प्रॅक्टिसचे प्राध्यापक” या पदासाठी पात्र असतील.


Literature, Engineering, Science, Technology, Industry, Media, Sociology, Architectural Services, Community Development, Panchayat Raj, Rural Development, Water Conservation, Organic Agriculture, Legal Profession, Urban Planning, Gender Budgeting / Planning, Tribal Development Public Administration, etc. Among the expert persons who have made distinguished contributions in various fields, persons having at least 15 years of experience (preferably senior-level service/experience) in the particular profession shall be eligible for the post of “Professor of Practice”.

टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना (Monthly Salary) :

  • नियमानुसार

नोकरी ठिकाण (Job Location) :

  • मुंबई

फी (Fee) :

  • फी नाही

अर्ज कसा करावा (How To Apply) :

  • ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application) :

  • संचालक कार्यालय, सिडनहॅम इन्स्टिट्यूट ऑफ व्यवस्थापन अभ्यास, संशोधन आणि उद्योजकता शिक्षण (सिमश्री) बी-रोड, चर्चगेट, मुंबई – 400020

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date of Application) : 22 मे 2023

अधिकृत वेबसाइट (Official Website) :

👉 Click Here/ पाहा

महत्वाचे मुद्दे (Important Notes)

  • वरील पदांकारिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • वरील पदांकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • मुलाखतीकरिता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणवी.
  • अर्ज करण्याआधी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज अंतिम तारखेच्या आत दिलेल्या संबंधीत पत्यावर पदांनुसार सादर करावे.
  • अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची काळ्जी घ्यावी.
  • वरील पदांकरीता मुलाखत 22 मे 2023 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेण्यात येणार आहे.
  • या भरती ला अर्ज करण्यासाठी कोणतीही फी लागणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.

जाहिरात पहा (Information) : PDF

अशाच भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आपलीजॉब्स व्हाट्सअँप वर क्लिक करून तुम्ही आमचा group जॉईन करू शकता.महाष्ट्रातील सर्व जॉब्स च्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करून वेळेवर निघालेल्या भरती,आणि जॉब्स च्या अपडेट्स पाहू शकता.

येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी आणि खाजगी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज maharashtratilbharti.com ला भेट द्या.

🙏🏻For more Jobs related Update You can join our WhatsApp and Telegram group by clicking given image⛔



सहा महिन्यांपासून चर्चेत असलेल्या राज्यातील तलाठी भरतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे — 4 हजार पेक्षा जास्त पदांची भरती सुरु होणार!! Maharashtra Talathi Recruitment 2023

सहा महिन्यांपासून चर्चेत असलेल्या राज्यातील तलाठी भरतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. अनुसूचित क्षेत्रातील (पेस) जागांवरून असलेल्या वादावर अखेर शासनाने निर्णय घेत लेखी आदेशही जाहीर केला. यात अनुसूचित क्षेत्रात (पेसा) अनुसूचित जमातींसह इतर प्रवर्गालाही लोकसंख्येच्या प्रमाणात संधी मिळाली असून पुढील महिनाभरात राज्यातील रिक्त असलेली 4 हजार 122 तलाठी पदे भरली जातील.

पेसा क्षेत्रात सर्वच तलाठी पदे ही अनुसूचित जमाती या प्रवर्गातून भरावयाची असा राज्यापालांचा यापूर्वीचा आदेश होता. त्यानुसार राज्यातील तब्बल 11 जिल्हे हे पेसा क्षेत्रात येत असल्याने या सर्व जिल्ह्यात सरसकटपणे अनुसूचित जमाती (एस.टी.) या प्रवर्गातूनच शासकीय विभागातील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवक, शिक्षक अशी विविध पदांची भरती करण्यात येणार होती. परंतु, अनेक जिल्ह्यांत आदिवासींसह इतरही प्रवर्गांची लोकसंख्या असल्याने हा त्या लोकसंख्येवर अन्याय होता. त्याविरोधात तीव्र आक्षेप नोंदविण्यात आले. त्याचीच दखल घेत या निर्णयात बदल करण्याची मागणी झाल्यानंतर 2019 साली राज्यपालांनी त्याबाबत अध्यादेशही दिले होते. यात लोकसंख्येच्या प्रमाणानुसार पदभरती करण्याबाबत अनुमती देण्यात आली. परंतु, त्याबाबत शासन आदेशाची प्रतीक्षा होती. त्यामुळे तलाठी भरतीची डिसेंबरपूर्वीच घोषणा होऊन अन् एप्रिलपर्यंत भरती पूर्ण करण्याची घोषणाही तांत्रिक कारणामुळे हवेतच विरली.

अखेर 2023 मध्ये प्रक्रिया सुरू झाली. पेसाबाबत मार्गदर्शन मागविण्यात आले. त्यात बिंदू नामावलीसह इतरही काही दुरुस्त्या आहेत का? बिंदू नामावली प्रमाणे रिक्त पदे किती? रिक्त पदांमध्ये आदिवासी आणि बिगर आदिवासी यांचे प्रमाण किती याची संपूर्ण माहिती विभागीय आयुक्तांकडून मागविण्यात आली होती.

त्यांच्याकडून अहवाल येणे प्रलंबित असल्यानेच भरतीबाबत घोषणा करूनही ती तत्काळ करणे शासनाला शक्य झाले नव्हते. ही रखडून पडलेली भरती आता नुकताच शासन निर्णय जाहीर झाल्याने लवकरच जात प्रवर्गानुसार तलाठी पदांची फेर संख्या निश्चित करून भरती पूर्ण करण्याचे सूतोवाच शासनाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे तलाठीसह 17 संवर्गांच्या भरतीचा प्रश्न निकाली निघाला आहे.

आदिवासी लोकसंख्येनुसार अशी होणार पदभरती

■ 50 टक्क्यापेक्षा अधिक : एस.टी. प्रवर्गातूनच 100 टक्के तलाठी पदे भरणार

■ 25 ते 50 टक्क्या दरम्यान आदिवासी लोकसंख्येसाठी : 50 टक्के पदांची संधी

■ 25 टक्क्यांपेक्षा कमी लोकसंख्या असल्यास : 25 टक्के पदे भरणार जागा वाढणार प्रमाणानुसार ही पदे भरली जातील. एस. टी. प्रवर्गाची लोकसंख्या कमी असलेल्या जिल्ह्यांत सर्वसाधारणसह एस.सी, ओबीसी व इतर घटकांच्या जागा वाढतील.

राज्यातील 36 जिल्ह्यांत सुमारे साडेचार हजारांहून अधिक तलाठ्यांची नियोजित पदभरतीची तारीख आता पुढील महिन्यात म्हणजे एप्रिल 2023 मध्ये होणार असल्याचे समजते. ही पदे भरण्यासाठी राज्यातील 11 आदिवासी जिल्ह्यांतील पेसा क्षेत्राची कोणती लोकसंख्या धरायची याची बिंदू नामावली काढण्यासाठी राज्य शासनाने मार्गदर्शन मागविल्याने हा पद्भ्रतीच्या तारखेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. राज्यातील 11 जिल्ह्यांत आदिवासींची संख्या जास्त आहे. या जिल्ह्यांत पेसा क्षेत्रातील बिंदू नामावलीनुसार पदभरतीबाबत चर्चा सुरू आहे. याबाबत राज्यपालांनी 2019 मध्ये आदेश काढून त्यानुसार कार्यवाही करण्याचे आदेश राज्य शासनाला दिले होते. या आदेशानुसार राज्य शासनाने पेसाबाबत गेल्या फेब्रुवारी 2023 महिन्यात अध्यादेश काढला आहे. या आदेशानुसार पेसाबाबत मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. या पेसा बिंदु नामावलीमध्ये काही दुरुस्त्या आहेत किंवा कसे, बिंदु नामावलीप्रमाणे रिक्त पदे किती आहेत. या रिक्तपदांमध्येही आदिवासी आणि बिगर आदिवासी यांचे प्रमाण किती आणि कसे आहे. याबाबत विभागीय आयुक्तालयाकडे निर्णय प्रलंबित आहे. हा निर्णय तसेच मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतर आदिवासी व बिगर आदिवासी यांची पदे अंतिम करण्यात येणार आहेत. त्यानंतरच तलाठी पदभरतीबाबत अंतिम निर्णय होणार आहे. त्यामुळे 15 मार्च पासून सुरु होणारी तलाठी भरती प्रक्रिया थोडी पुढे ढकलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्यातील 11 जिल्ह्यांत आदिवासी नागरिकांची संख्या जास्त आहेत. या भरतीबाबत बिंदू नामावलीनुसार किती पदे रिक्त आहेत. याबाबत मार्गदर्शन शासनाने मागविले आहे. त्यानंतर या पदभरतीबाबत कार्यवाही होईल. दरम्यान, समांतर पातळीवर पदभरतीकरिता परीक्षेसाठी टीसीएस कंपनीसोबत प्राथमिक चर्चा झाली असून, त्यांच्याबरोबर सामंजस्य करार करून पुढील कार्यवाही केली जाईल.

The district administration has submitted a report to the state government on February 13 to fill up 208 vacant posts of Talathi. Sources said that the advertisement for this bumper recruitment will be released in the coming fortnight. The state government is planning to conduct this jumbo recruitment through the Jamabandi Commissioner in Pune.

जिल्हा प्रशासनाने 13 फेब्रुवारी रोजी तलाठ्यांची रिक्त पदे भरण्यासाठी राज्य शासनाला अहवाल सादर केला आहे. या बंपर भरतीसाठी येत्या पंधरवाड्यात जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ही जम्बो भरती पुण्यातील जमाबंदी आयुक्तांकरवी करण्याचे राज्य शासनाने नियोजन आहे. सध्या यावर एकमत झालेले नाही. जमाबंदी आयुक्तांकरवी भरती झाल्यास एखाद्या एजन्सीमार्फत लेखी परीक्षा घेतली जाण्याची शक्यता आहे.

Talathi Bharti 2023 :- महाराष्ट्र राज्य सरकारकडून नुकतीच तलाठी पदासाठीच्या तब्बल 4122 जागांच्या आपदांसाठी मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. विविध शहरांमधील शेकडो जागांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. जिल्ह्यांप्रमाणे आणि झोनप्रमाणे भरती होणार असलेल्या जागांची माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे. मात्र अजूनही ही भरती प्रक्रिया सुरु झालेली नाही. मात्र आता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून महाराष्ट्र तलाठी भरती प्रक्रिये संदर्भात महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. राज्यात 15 मार्चपासून तलाठी भरती प्रक्रिया सुरु होणार असं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. अहमदनगरमधील लोणी येथे महसूल परिषदेत बोलत होते.

राज्यातील तलाठी भरतीसंदर्भात (Talathi Bharti 2023) महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यात 15 मार्चपासून तलाठी भरती प्रक्रिया सुरु होणार असं ते म्हणाले. ते अहमदनगरमधील लोणी येथे महसूल परिषदेत बोलत होते. अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथे दोन दिवसीय महसूल परिषद संपन्न झाली आहे. या परिषदेत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्री यांनीही उपस्थिती लावली. दोन दिवस चाललेल्या या महसूल परिषदेत अनेक धोरण निश्चित करण्यात आली असून या धोरणांपैकी वाळू लिलावाचे महत्त्वाचे धोरणाचा अंतिम मसुदा तयार झाला आहे. लवकरच ते कॅबिनेटमध्ये मांडणार असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patill) यांनी दिली आहे. प्रथमच अशी परिषद यशदाच्या बाहेर ग्रामीण भागात घेण्यात आली आणि यापुढे सुद्धा पुण्याच्या बाहेर परिषद घेण्याचा मानस महसूलमंत्र्यांनी व्यक्त केला.

तलाठी भरती ऑगस्ट 2023 पर्यंत पुर्ण होणार आहे. यासंदर्भातील अधिकृत जाहिरात मार्च महिन्यात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुकांनी आता तयारीला लागायला हवे. जाहिरातीपूर्वी आवश्यक माहिती जाणून घ्या.

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

⛔या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी आणि ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे.

⛔तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

⛔तसंच उमेदवारांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे.

⛔तसंच राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्व अटी आणि शर्थी उमेदवारांनी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

How to Apply Talathi Bharti 2023

Step wise instructions are given below for the Talathi bharti 2023. We keep adding all latest updates & details here. Candidates should follow all steps carefully & apply for the Talathi bharti 2023. The official PDF advertisement for download will be available soon. The the application form starting date will be available.

येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.

ही कागदपत्रं आवश्यक 👇🏻

⚪Resume (बायोडेटा)

⚪दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

⚪शाळा सोडल्याचा दाखला

⚪जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

⚪ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

⚪पासपोर्ट साईझ फोटो

FAQ :

Q : What is the expected date of Talathi exam 2023?
A : Talathi Bharti is expected in Next 30 Days. Maharashtra Government will begin the bharti process for large number of vacancies. This recruitment is expected in April 2023

Q : How to Apply For Talathi Bharti 2023?
A : As the recruitment process will begin, The application form links will be published on MahaBharti.

Q : How Much is Talathi Pay Scale?
A : Pay Scale For Talathi Post is Rs. 5200 to Rs. 20200 + Grade Pay Rs. 2,400

Q : Qualification Required For Talathi ?
A : उमेदवार पदवीधर असावा त्याला मराठी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असेल आवश्यक, Graduation with knowledge of Marathi & Hindi Languages