BARC Mumbai Bharti 2024 | BARC मुंबई अंतर्गत ड्रायव्हर पदांची भरती सुरु!!

BARC Mumbai Bharti 2024 | [ BARC Full Form is Bhabha Atomic Research Centre ] BARC मुंबई अंतर्गत ड्रायव्हर पदांची भरती सुरु!! | ड्रायव्हर पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 50 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2024 आहे. या पदासाठी आवश्यक … Read more