RTMNU Nagpur Bharti 2024 | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर अंतर्गत नोकरीची संधी!!
RTMNU Nagpur Bharti 2024 [ Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University ] [ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर अंतर्गत नोकरीची संधी!! ] प्राचार्य , सहायक प्राध्यापक , ग्रंथपाल , शारीरिक शिक्षण संचालक पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 06 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2024 आहे. या पदासाठी आवश्यक … Read more