Naval Dockyard Mumbai Bharti 2024 | 8 वी, 10 वी, ITI पास उमेदवारांना नेव्हल डॉकयार्ड मुंबई अंतर्गत काम करायची संधी!!

Naval Dockyard Mumbai Bharti 2024 | [ 8 वी, 10 वी, ITI पास उमेदवारांना नेव्हल डॉकयार्ड मुंबई अंतर्गत काम करायची संधी!! ] अप्रेंटिस / Apprentice पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 301 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2024 आहे. या पदासाठी … Read more