भारती विद्यापीठ पुणे अंतर्गत नवीन पदांची भरती.
पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.
Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2023
The recruitment is online or offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.
नौकरीची माहिती (Job Information)
पद संख्या (Total Post) :
- 01 पदे
पदांची नावे (Post Name) :
- पद No.1) सहायक प्राध्यापक
- Post No.1) Assistant Professor
शिक्षण (Qualification) :
- पद No.1) कमीत कमी 55% गुणांसह चांगला शैक्षणिक रेकॉर्ड किंवा 7 पॉइंट स्केलमध्ये त्याच्या समतुल्य ग्रेड O, A. B. C. D. E & F सह भारतीय विद्यापीठातील बायोइन्फॉरमॅटिक्स/बायोटेक्नॉलॉजीमधील पदव्युत्तर पदवी किंवा परदेशी विद्यापीठातील समकक्ष पदवी.
- Post No.1) Good academic record with minimum 55% marks or Master’s degree in Bioinformatics/Biotechnology from an Indian University with its equivalent grade O, A. B. C. D. E & F in 7 point scale or equivalent degree from a foreign university.
टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा
पगार (Salary) : नियमानुसार
नोकरी ठिकाण (Job Location) : पुणे
फी (Fee) : फी नाही
अर्ज कसा करावा (How To Apply) : ऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date of Application) : 17 मे 2023
अधिकृत वेबसाइट (Official Website) :
ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट (Official website to apply online) :
महत्वाचे मुद्दे (Important Notes)
- वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- वरील पदांकारिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
- अर्ज करण्याआधी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2023 ही आहे. जर तारीख बदलत असेल तर अधिकृत वेबसाईट बघावी.
- या भरती ला अर्ज करण्यासाठी फी लागणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.
जाहिरात पहा (Information) : PDF
अशाच भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आपलीजॉब्स व्हाट्सअँप वर क्लिक करून तुम्ही आमचा group जॉईन करू शकता.महाष्ट्रातील सर्व जॉब्स च्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करून वेळेवर निघालेल्या भरती,आणि जॉब्स च्या अपडेट्स पाहू शकता.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी आणि खाजगी नोकरीची अधिसूचना पाहू शकता कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज maharashtratilbharti.com ला भेट द्या.
🙏🏻For more Jobs related Update You can join our WhatsApp and Telegram group by clicking given image ⛔
निष्कर्ष (Conclusion) :
भारती विद्यापीठ पुणे अंतर्गत नवीन पदांची भरती | Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2023. या भरती मध्ये आम्ही पूर्ण सविस्तर माहिती दिली आहे जसं कि कोणत्या पदांची भरती आहे, वय, शिक्षण, ऑनलाईन आहे या ऑफलाईन आहे,भरती ला काय फी आहे कि नाही, त्या भरती अंतिम तारीख, इत्यादी.
या पोस्ट मध्ये आम्ही सगळी भरती बद्दल माहिती दिली आहे. तुम्ही तुमच्या मित्राला share करा ज्यांना job ची गरज असेल.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात राज्य सरकार सरळसेवा कोट्यातील 75 हजार पदांची भरती करणार आहे | State Mega Recruitment 2023
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात राज्य सरकार सरळसेवा कोट्यातील 75 हजार पदांची भरती करणार आहे. 15 ऑगस्टपूर्वी ही पदे भरली जाणार असून सर्व जिल्हा परिषदांमधील ‘गट-क’ संवर्गातील 18 हजार 939 पदे एकावेळी भरली जाणार आहेत. त्यासाठी शासनाच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक प्रणाली भाड्याने घेतली जाणार आहे. आयबीपीएस व टीसीएस या खासगी कंपन्यांद्वारे ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे. 10 एप्रिल रोजी राज्यातील बेरोजगारीवर प्रकाशझोत टाकला होता. त्यानंतर 12 एप्रिलला ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र आदेश काढले आहेत. 16 मार्च 2023 च्या शासन निर्णयानुसार, 31 डिसेंबरपर्यंत जिल्हा परिषदांमध्ये सरळसेवेच्या भरतीसंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातींकरीता उमेदवारांची वयोमर्यादा दोन वर्षांनी शिथिल केली आहे.
तसेच मार्च 2019 च्या जाहिरातीप्रमाणे यापूर्वी अर्ज केलेले सर्व उमेदवार देखील परीक्षा देऊ शकतात, असेही आदेशात म्हटले आहे. दरम्यान, ‘आयबीपीएस’कडून उमेदवारांसाठी ‘ॲप्लिकेशन पोर्टल’ विकसित केले जात आहे. त्यासंबंधाने पुढील काही दिवसांत सर्व जिल्हा परिषदांना त्यांच्या पद भरतीसंदर्भातील जाहिरातीचा नमुना, आरक्षणनिहाय रिक्त पदे, वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता, याची माहिती कंपनीला द्यावी लागणार आहे.
राज्यातील सर्व जिल्हा परिषदांनी त्यांच्याकडील पदभरतीसंदर्भातील संक्षिप्त टिप्पणी तायर करून पदभरतीबाबत शासनाने केलेली कार्यवाही, जिल्हा परिषदांकडून सुरु असलेली कार्यवाही व पदभरतीची सद्य:स्थिती याची माहिती सर्वांनाच द्यावी. आगामी काळातील परीक्षेचा ‘ॲक्शन प्लॅन’ सर्वांनाच दिसेल, अशा भागात लावावा. उमेदवारांना पदभरतीसंदर्भातील काही माहिती किंवा शंका असल्यास त्याचे निरसन व्हावे म्हणून स्वतंत्र हेल्पलाईन सुरु करावी. परीक्षा होऊन त्या उमेदवारांची नियुक्ती होईपर्यंत हेल्पलाईन सुरुच असावी, असेही आदेश ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
गेल्या चार वर्षांपासून पदभरती रखडली असताना स्वांतत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात शासनाने 75 हजार पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. या पदभरतीसाठी परीक्षेच्या आयोजनाबाबत राज्यातील जिल्हा परिषदांकडून परीक्षार्थींना दिशाभूल करणारी माहिती देण्यात येत असून, ही बाब गंभीर असल्याचे ताशेरे ग्रामविकास विभागाने ओढले आहेत. परीक्षार्थींच्या तक्रारींनंतर ग्रामविकास विभागाने या परीक्षा कशा पद्धतीने होणार, त्याचे आयोजन कोण करणार आहेत, याबाबत सविस्तर निर्देश सर्व जिल्हा परिषदांना दिले आहे.
ग्रामविकास विभागाने 12 एप्रिल रोजी एक आदेश काढून 75 हजार पदभरतीबाबत दिशानिर्देश दिले आहे. सरळसेवा कोट्यातील ही पदे 15 ऑगस्ट 2024 पूर्वी भरण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात येते. ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषदेअंतर्गत गट-क मधील आरोग्य व इतर विभागातील संवर्गाच्या पदभरतीचा कार्यक्रम यापूर्वी जाहीर करण्यात आला होता. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील विविध संवर्गातील एकूण 18 हजार 939 पदे भरण्यात येणार आहेत. करोनामुळे जिल्हा परिषद सेवेत सरळसेवेने अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत दोन वर्षे इतकी शिथिलता देण्यात आली आहे. तसेच यापूर्वी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांचे अर्ज 31 डिसेंबर 2023 पर्यंत नियुक्तीकरीता प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरांतीसाठी पात्र करण्यात आले आहे.
सर्व जिल्हा परिषदांमधील रिक्तपदांची बिंदू नामावली अंतिम करण्याचे काम पूर्ण झाल्याचे ग्रामविकास विभागाने स्पष्ट केले. या परीक्षा टीसीएस, आयबीपीएस या कंपन्यांद्वारे ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. त्यानुसार आयबीपीएस कंपनीसोबत बैठक घेऊन एमओयू अंतिम करण्यात आला आहे. सध्यास्थितीत कंपनीतर्फे एमओयूवर स्वाक्षरी करून संबंधित मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे स्वाक्षरीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयास पाठविण्यात आला आहे, असे ग्रामविकास विभागाने परिपत्रक काढून स्पष्ट केले. पदभरती रखडल्याने विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरला आहे, याकडे ग्रामविकास विभागाने लक्ष वेधले आहे. पदभरती संदर्भात जिल्हा परिषदस्तरावर करण्यात आलेली कार्यवाही, ‘अॅक्शन प्लॅन’ची माहिती कार्यालयाच्या दर्शनी भागात लावावी, शंका निरसन करण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाचे उपसचिव विजय चांदेकर यांनी पत्रकाद्वारे दिले आहे.
गेल्या चार वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. ग्रामविकास विभागाकडून सातत्याने परिपत्रक काढून आदेश दिले जातात. मात्र, पदभरती ऑनलाइन घ्यायची की ऑफलाइन याबाबत कोणतीही स्पष्टता नसते. आतापर्यंत आठ ते नऊ परिपत्रक निघाले. मात्र प्रत्यक्षात पदभरती झाली नाही. त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावर शासन तरुणांना प्रभावित करण्याठी पदभरतीचे आमीष तर दाखवत नाही ना, अशी शंका येत असल्याची प्रतिक्रिया माहिती अधिकार कार्यकर्ते विशाल ठाकरे यांनी दिली.
*English*
In the Amrit Jubilee year of independence, the state government is going to recruit 75 thousand posts in direct service quota. These posts will be filled before August 15 and 18 thousand 939 posts of ‘Group-C’ cadre in all Zilla Parishads will be filled at once. For this, the computer system of government industrial training institutes, technical and engineering colleges will be hired. The online exam will be conducted by the private companies IBPS and TCS. On April 10, unemployment in the state was highlighted. Then on April 12, the Rural Development Department issued separate orders for the Chief Executive Officers of all the Zilla Parishads in the state. As per the Government decision dated 16th March 2023, the age limit of candidates has been relaxed by two years for all advertisements published in connection with direct service recruitment in Zilla Parishads till 31st December.
The order also said that all the candidates who had applied earlier as per the March 2019 advertisement can also appear for the exam. Meanwhile, ‘IBPS’ is developing an ‘Application Portal’ for the candidates. In this regard, in the next few days, all the Zilla Parishads will have to provide the company with information about their recruitment advertisement sample, reservation wise vacancies, age limit, educational qualification.
All the Zilla Parishads in the state should prepare a brief comment regarding the post recruitment and inform everyone about the action taken by the government regarding the post recruitment, the ongoing action by the Zilla Parishads and the current status of the post recruitment. The ‘Action Plan’ for the upcoming examination should be posted in such an area where everyone can see it. Candidates should start a separate helpline if they have any information or doubts related to the recruitment. The Rural Development Department has also ordered the Chief Executive Officers of all Zilla Parishads that the helpline should remain open until the examination is completed and the candidates are appointed.
The government has decided to fill up 75 thousand posts during the Amrit Mahotsav year of independence while the recruitment has been stalled for the past four years. The district councils of the state are giving misleading information to the examinees regarding the organization of the examination for this post, and the rural development department has pointed out that this matter is serious. After the complaints of the examinees, the Rural Development Department has given detailed instructions to all the Zilla Parishads about the manner in which these examinations will be conducted and who will organize them.
The Rural Development Department issued an order on April 12 and gave directions regarding the recruitment of 75,000 posts. It is said that the government is trying to fill these posts in direct service quota before 15 August 2024. The program for the recruitment of cadres in health and other departments in Group-C under the Zilla Parishad under the jurisdiction of the Rural Development Department was announced earlier. A total of 18 thousand 939 posts will be filled in various cadres in all the Zilla Parishads of the state. Due to corona virus, the maximum age limit has been relaxed by two years for the candidates applying directly to the Zilla Parishad service. Also the applications of all the candidates who have applied earlier have been qualified for all the advertisements published for recruitment till 31st December 2023.
The Rural Development Department clarified that the work of finalizing the point list of vacancies in all Zilla Parishads has been completed. These exams will be conducted online by TCS, IBPS companies. Accordingly, the MoU has been finalized after a meeting with the IBPS company. At present, the MoU has been signed by the company and sent to the Divisional Commissioner’s Office for signature by the concerned Chief Executive Officer, the Rural Development Department explained in a circular. The Rural Development Department has pointed out that due to stalled recruitment, dissatisfaction has spread among the students. Vijay Chandekar, Deputy Secretary of Rural Development Department, has directed that the action taken at the Zilla Parishad level regarding the recruitment, the information about the ‘Action Plan’ should be posted in the facade of the office, and helpline numbers should be started to clear the doubts.
This has been going on for the past four years. Circulars are regularly issued by the Rural Development Department. However, there is no clarity whether the recruitment should be done online or offline. Eight to nine circulars have been issued so far. But actually the post was not filled. Right to information activist Vishal Thackeray reacted that there is a doubt that the government is not showing the lure of recruitment to influence the youth in the face of the elections.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आपलीजॉब्स व्हाट्सअँप वर क्लिक करून तुम्ही आमचा group जॉईन करू शकता.महाष्ट्रातील सर्व जॉब्स च्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करून वेळेवर निघालेल्या भरती,आणि जॉब्स च्या अपडेट्स पाहू शकता.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज maharashtratilbharti.com ला भेट द्या.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात राज्य सरकार सरळसेवा कोट्यातील 75 हजार पदांची भरती करणार आहे | State Mega Recruitment 2023